15 November 2019

News Flash

डॉ. सारिका सातव

आरोग्यदायी आहार : खजूर लाडू

खजूर बी काढून स्वच्छ करावेत. बारीक कुस्करून घ्यावे.

आरोग्यदायी आहार : बुद्धा बाऊल

एका मोठय़ा बाऊलमध्ये चारही शिजवलेल्या सर्व पदार्थाना वाढून घ्यावे.

आरोग्यदायी आहार : फिरनी

थंड फिरनी देताना वरून परत बदाम काप टाकावे.

आरोग्यदायी आहार : काश्मिरी कहावा

केशर आणि अर्धा कप पाणी एका वाटीत एकत्र करून ठेवून द्यावे.

आरोग्यदायी आहार : मूगडाळ भजी

चवीस उत्तम. पचनाच्या तक्रारी येत नाहीत.

आरोग्यदायी : आहार कॉर्न चाट

मक्याचे दाणे थोडे मीठ टाकून कुकरमध्ये शिजवून घ्यावे.

आरोग्यदायी आहार : औषधी चहा

बारीक चिरलेला गवती चहा- १ चमचा

आरोग्यदायी आहार : मेथी मुठिया

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा छोटय़ा सुट्टीसाठी अतिशय आरोग्यदायी

आरोग्यदायी आहार : नाचणी सूप

नाचणी पीठ तुपामध्ये कढईत मंद आचेवर भाजून घ्यावे व बाजूला काढून ठेवावे

आरोग्यदायी आहार : दलिया खिचडी

कढई तापवून मंद आचेवर दलिया भाजून घ्यावा व बाजूला काढून ठेवावा.

आरोग्यदायी आहार : पौष्टिक सरबत

उन्हाळ्यात शरीरात निर्माण होणारी पाण्याची कमतरता भरून निघते.

आरोग्यदायी आहार : पावभाजी खाकरा

व्हाच्या पिठात सर्व साहित्य टाकून, आवश्यकतेनुसार पाणी टाकून घट्टसर पीठ मळावे.

आरोग्यदायी आहार : जव-रवा इडली

सूज असणाऱ्यांसाठी बार्ली अतिशय उपयुक्त आहे.

आरोग्यदायी आहार  : काठी रोल

तुकडे करून किंवा अख्खाच चटणी किंवा दह्य़ाबरोबर वाढावा.

आरोग्यदायी आहार : आलू-मटार करंजी

सोललेला हिरवा वाटाणा, बटाटा, पनीर हे सारणासाठी वापरावे.

आरोग्यदायी आहार : आरोग्यवर्धक चिक्की

वडय़ा पाडाव्यात आणि थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.

आरोग्यदायी आहार : व्हेज सोया ग्रॅन्युअल्स कटलेट

आवडीनुसार भाज्यांचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.

आरोग्यदायी आहार : व्हेगन स्मुदी

डाळिंब सोलून त्याचे दाणे एका मोठय़ा भांडय़ात काढून घ्यावेत.

आरोग्यदायी आहार : मुगाचे डोसे

अख्खे मूग, ज्वारी, ओवा एकत्र भाजून दळून आणावे.

आरोग्यदायी आहार : उत्तप्पम पिझ्झा

तांदूळ आणि उडीद डाळ भिजवून (चार ते पाच तास) वेगवेगळे वाटून घ्यावे.

हिवाळा आणि ‘ड’ जीवनसत्त्व

मधुमेह, रक्तदाब इत्यादी व्याधी नियंत्रणात येणे अवघड असते.

थंडी आणि रूक्षता

त्वचा : त्वचा हवामानामुळे रुक्ष होते. केवळ स्थानिक स्निग्ध उपचार केले तर तात्पुरता रूक्षपणा कमी होतो.

सांधेदुखी दूर ठेवण्यासाठी..

हिवाळा आणि संधिवात यांचा अगदी जवळचा संबंध आहे.

रुग्णांनो, तब्येत सांभाळा..

किडनीची समस्या असणाऱ्या रुग्णांना पाण्याच्या प्रमाणावर बरेच नियंत्रण ठेवावे लागते.