scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
Arvind kejriwal
MCD election : “दिल्लीत एकही भाजपावाला राहणार नाही, सर्वांचं….”; अरविंद केजरीवालांचं विधान

कचऱ्याच्या मुद्य्यावरून राजकारण तापलं; स्वत:ला श्रावणकुमार संबोधत केजरीवलांनी भाजपावर साधला निशाणा

sixes in T20 World Cups for Rohit
Ind vs Ned: जे कोहली, धोनी, सेहवागलाही जमलं नाही ते रोहितने करुन दाखवलं! T20 World Cup मध्ये ठरला पहिला भारतीय ज्याने..

नेदरलँड्सविरुद्ध रोहितने ३९ चेंडूंमध्ये ५३ धावांची खेळी केली. १२ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहित झेलबाद झाला.

Akasa Air Flight
१९ हजार फूट उंचीवर पक्ष्याने दिली विमानाला धडक, दिल्ली विमानतळावर लँडिंग केल्यावर पाहिलं तर रक्ताने…

अहमदाबाहून दिल्लीला निघालेल्या Akasa Air च्या विमानाला पक्ष्याची धडक

RAOSAHEB DANVE
शिंदे गटातील आमदार भाजपाच्या वाटेवर? रावसाहेब दानवे म्हणतात, “आम्ही आता…”

शिंदे गटातील आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याची अफवा महाविकासआघाडीच्या नेत्यांनी पसरवल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत

amruta fadnavis dance on kajra re song video
Video : ‘कजरा रे’ गाण्यावर अमृता फडणवीसांनी धरला ठेका; ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील व्हिडीओ व्हायरल

‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांसह ‘कजरा रे’ गाण्यावर अमृता फडणवीसांनी ठेका धरला.

credit car hack
सावधान! आता क्रेड्रिट कार्डवर हॅकर्सचा डोळा, डेटा चोरी करण्यासाठी लढवत आहेत ‘ही’ शक्कल

हॅकर न्युज डॉटकॉमच्या अहवालानुसार, हॅकर्सनी क्रेडिट कार्डचा डेटा चोरण्यासाठी पीओएस मालव्हेअरचा वापर करायला सुरुवात केली आहे. या मालव्हेअरने आधीच विविध…

kalki actress
“अजूनही तुमच्या रंगाला…” बॉलिवूडमधील ‘या’ गोष्टीबाबत अभिनेत्री कल्की कोचलीनने व्यक्त केली खंत

कल्की आता आगामी ‘गोल्डफिश’ या चित्रपटामध्ये आपल्याला दिसणार आहे.

onkar bhojane in fu bai fu
Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’नंतर ‘फू बाई फू’मधून ओंकार भोजने प्रेक्षकांना हसवणार; राजकीय नेत्यांच्या लूकमधील व्हिडीओ पाहिलात का?

ओंकार झी वाहिनीवरील ‘फू बाई फू’ कार्यक्रमातून प्रेक्षकांना हसवणार आहे.

T20 World Cup 2022 Matthew Wade tests positive for Covid-19 but still expected to play vs England
ENG vs AUS T20 World Cup 2022 : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढल्या, ‘या’ प्रमुख खेळाडूला झाली कोरोनाची लागण

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण संघाच्या प्रमुख खेळाडूचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Kejriwal Indian Currency To Have Ganesha lakshmi Photo why Indonesian Currency Note has Ganpati History
केजरीवालांनी उल्लेख केलेल्या गणपतीचा फोटो असलेल्या इंडिनेशियामधील नोटेचा रंजक इतिहास, जाणून घ्या

Indian Currency Ganpati Photo: इंडोनेशयातील तब्ब्ल ८७.५ टक्के लोकसंख्या मुस्लिम धर्मिय आहे, येथील केवळ तीन टक्के लोकसंख्या हिंदूधार्मिय आहे.

mazi tuzi reshimgath serial update mazi tuzi reshimgath
Video : “आम्हाला नेहाच पाहिजे” ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये मोठा ट्विस्ट, प्रार्थना बेहरेचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचा व्हिडीओ प्रार्थना बेहरे इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या