scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
Anand Mahindra shares unique food vending machine video asks how is the test
इडली आणि मेदूवडाचे एटीएमसारखे मशीन पाहिले का? आनंद महिंद्रांनी Video शेअर करत विचारले ‘याची चव..’

हा व्हिडीओ बंगळूरमधील असून या मशीनबाबत अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

vijay
सुरुवातीला मिळालेले अपयश पचवून ‘या’ अभिनेत्याने आगामी चित्रपटाच्या तयारीसाठी थेट गाठली उरी

हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. पुरी जगन्नाथ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

Nirmala Sitharaman Swami
‘रुपया घसरलेला नाही, डॉलर मजबूत होतोय’ म्हणणाऱ्या निर्मला सीतारामन यांना सुब्रहमण्यम स्वामींचा घरचा आहेर, म्हणाले “अभिनंदन…”

निर्मला सीतारामन यांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा, विरोधकांनी घेतला समाचार

kangana ranaut new post 1
६०० रुपयांची साडी, बॅग मात्र ३.५ लाखांची; स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरणाऱ्या कंगनाची पोस्ट चर्चेत

कंगनाने एका पोस्टच्या माध्यमातून तिच्या साडीबद्दल खुलासा केला आहे.

sharad pawar pc
Andheri Bypoll: राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रानंंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “ऋतुजा रमेश लटके…”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहीत अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाने माघार घ्यावी, असे आवाहन केले आहे. दरम्यान, राज…

risk factors of cancer
तुमच्या ‘या’ वाईट सवयींमुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका; वेळीच बदला नाही तर उद्भवू शकते मोठी समस्या

Cancer Risk: आजच्या काळात अनेक लोक कमी वयात कॅन्सरला बळी पडतात. कॅन्सरचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.

T20 World Cup 2022: Netherlands thrash UAE by three wickets in last-overs thriller
T20 World Cup 2022: अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या षटकात नेदरलँडचा थरारक विजय, यूएईचा तीन गडी राखून पराभव

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या टी२० विश्वचषकाच्या पात्रता फेरीतील दुसऱ्या सामन्यात नेदरलँडने यूएईचा तीन गडी राखून पराभव केला.

supriya sule
‘रूपया घसरत नाहीये’ म्हणणाऱ्या अर्थमंत्र्यांना सुप्रिया सुळेंनी करुन दिली सुषमा स्वराज यांची आठवण, म्हणाल्या…

अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील पत्रकार परिषदेत निर्मला सीतारामन यांना रुपयाच्या अवमुल्यनाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी उत्तर देताना त्यांनी ”रूपया…

Eknath Khadse
“मी तुझ्यासारख्या चोऱ्या केल्या नाही आणि…”, जळगावमध्ये एकनाथ खडसेंचा भाजपा आमदारावर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली आहे.

viral video king cobra dies after biting drunkard
Viral Video : दारुड्याला चावल्यामुळे किंग कोब्राचा मृत्यू? मेलेल्या सापाला दवाखान्यात नेऊन म्हणाला, “डॉक्टर याला…”

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसावं की आश्चर्यचकित व्हावं असा प्रश्न पडेल.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या