scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
‘मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहू नका’

सकाळी आणि सायंकाळी हिंजवडीकडे अाणि हिंजवडीहून जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहनांच्या मोठय़ा रांगा लागतात, ही परिस्थिती आठ वर्षांहून अधिक काळ आहे.

रेल्वेची लोणावळा-पुणे-दौंड लोकलसेवा दृष्टिक्षेपात!

पुणे-दौड मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम येत्या काही महिन्यात पूर्ण होणार असल्याने लोणावळा-पुणे-दौंड ही लोकलसेवा दृष्टिक्षेपात आली आहे.

infant died, ant bites
औषधखरेदी सक्ती प्रकरणानंतर ‘सह्य़ाद्री’त फलक लागला!

रुग्ण व नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषधविक्रेत्याकडून औषधांची खरेदी करु शकतात,’ असे फलक डेक्कन येथील सह्य़ाद्री रुग्णालयात लावण्यात अाले अाहेत.