scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांना ‘सेबी’कडून दंडवसुलीची नोटीस

भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसई लिमिटेडच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण यांना प्रशासकीय त्रुटी आणि कारभारातील…

आशिया चषक हॉकी स्पर्धा : जपानकडून भारताचा पराभव

सलामीच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्धच्या बरोबरीनंतर पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला मंगळवारी दुसऱ्या सामन्यात जपानकडून २-५ अशा मोठय़ा फरकाने पराभव पत्करावा…

महामार्गावर जलसंकट ; नैसर्गिक नाले बुजवून अनधिकृत बांधकामे; पोलिसांकडून प्रकार उघडकीस

हा अहवाल सादर होताच शासकीय यंत्रणांची भंबेरी उडाली असून खासदारांनी ७ दिवसांत सर्व अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले आहेत

vvmc
वसई-विरार महापालिकेचे ७२० कोटींचे नुकसान ; अकृषिक कर आकारणी होत नसल्याचा परिणाम

केवळ बडय़ा विकासकांना फायदा व्हावा म्हणून हा कर लावला जात नसल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

घराच्या बाल्कनीत फुलपाखरांचा घरोबा ; ठाण्यातील जिज्ञासू बहीणभावाचा उपक्रम; विविध प्रजातीच्या १५० हून अधिक फुलपाखरांचा जन्म

गेल्या दोन वर्षांत या बाल्कनीत १५० हून अधिक फुलपाखरांचा जन्म झाल्याची माहिती अभिराज कुलकर्णी याने दिली.

एसटी मालवाहतूक सहा महिन्यांपासून बंद ; जलद आणि किफायतशीर सेवा बंद असल्याने व्यापाऱ्यांची अडचण

महामंडळाकडून दर तीन वर्षांनी निविदा प्रक्रिया राबवून संबंधित कंपनीला या कामाचा ठेका दिला जातो.

काटई-कर्जत रस्त्याला खड्डय़ांमुळे ग्रहण ; सांडपाणी, कचऱ्यामुळे रस्त्याची दुर्दशा, वाहतुकीत अडथळे

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो.

arrest
भूसंपादन अपहारात निवृत्त कर्मचारी? ; एक निवृत्त कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात, ३० हून अधिक जणांना अटक

जयराज कारभारी यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे यात १४ जणांना अटक केली.

निविदा प्रक्रियेत गैरप्रकार ; ‘एमएमआर’ कामांच्या पुनर्निविदा प्रक्रियेत साडेसात कोटी रुपयांचा फरक; पडताळणी अहवाल देण्याचा आदेश

मुंबई महानगर क्षेत्राच्या विकासकामांमध्ये सुमारे ३० कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याकरिता देण्यात आला होता

पावसाळ्यातील साठवणीच्या वस्तुंच्या खरेदीसाठी कुडूसमधील ग्रामस्थांची गर्दी ; १०० वर्षांची परंपरा असलेल्या वार्षिक बाजारात खरेदीचा उत्साह

पावसाळ्यातील चार महिने साठवणीचा किराणा सामान या बाजारातून खरेदी केला जातो.

लोकसत्ता विशेष