लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

Bhandara Kotwal recruitment scam
भंडारा : पोलीस पाटील, कोतवाल भरती घोटाळ्याप्रकरणी दोन तहसीलदांरासह उपविभागीय अधिकारी निलंबित

कोतवाल आणि पोलीस पाटील घोटाळ्याप्रकरणी भंडारा आणि पवनीच्या तत्कालीन तहसीलदरासह तत्कालीन उपविभागीय अधिकारी, अशा तिघांना निलंबित करण्यात आले आहे.

tiger attack death two people
“दोघांचे बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करा, अन्यथा…”, संतप्त ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

शेळ्या चरण्यास गेलेले ईश्वर मोटघरे  खातखेडाच्या बसस्थानकावर उभे असताना वाघाने  त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला.

death 22
पुणे : शिवणेमध्ये विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

कुंपणात उतरलेल्या वीजप्रवाहाचा धक्का बसून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात घडली.

angry girlfriend akola
अकोला : प्रियकराने केले दुसरीशीच लग्न, संतप्त प्रेयसीने उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

घराजवळच राहणाऱ्या युवक-युवतीचे १० वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, प्रियकराने दुसरीशीच लग्न उरकले. त्यामुळे प्रेयसी प्रचंड संतापली. तिने आपला भाऊ व…

do you know, facts, reason, dogs, afraid, not poop, red color
कुत्रे लाल रंगामुळे का घाण करीत नाही? जाणून घ्या नेमके कारण

डोळ्याच्या अंतर्गत रचनेनुसार श्वानांना लाल, निळा आणि हिरवा रंग ओळखता येत नाही. त्यांना दूर ठेवण्यासाठी लाल रंगाचा वापर हा काही…

mansoon iqbal singh chahal
Weather Update : पुढचे चार-पाच दिवस मुसळधार पावसाचे; सहाय्यक आयुक्तांना सतर्क राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश

Mumbai Rain Updates मुंबईमध्ये पुढील चार-पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे मुंबई महानगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे.

sanjay rathod
वन विभागाच्या धर्तीवर गुटखा वाहतूक करणारे वाहन जप्त करा; अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचे निर्देश

राज्यात बंदी असतानाही परराज्यातून गुटख्याची मोठ्या प्रमाणावर आयात होत असून गुटखा आयात करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने…

Bhandara, crane, bridge work, river bed
भंडारा : पुलाच्या कामासाठी आलेली क्रेन नदीपात्रात अडकली

लाखांदूर तालुक्यातील चुलबंद नदीतून आवळी गावात जाण्यासाठी मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. या निर्माणाधिन पुलाच्या कामासाठी आलेली एक क्रेन नदीपात्रात…

international standard cricket stadium constructed moshi pimpri
पिंपरी: गहुंजेनंतर आता मोशीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

त्यासाठी सुमारे चारशे कोटींचा खर्च अपेक्षित असून स्टेडियम उभारण्याच्या कामासाठी सल्लागार नेमण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

लोकसत्ता विशेष