scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
दिंडोरीत चार कंपन्यांचे आगमन?

उद्योग उभारणीसाठी सर्व तऱ्हेची अनुकूल परिस्थिती असल्याने शहरासह परिसरात वेगवेगळय़ा कंपन्या गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे चित्र काही दिवसांपासून दिसत आहे.

चारा घोटाळा प्रकरणाची चौकशी

केळवे रोड परिसरातील सुमारे तीनशे एकरपेक्षा अधिक क्षेत्रावरील गवताची बेकायदा पद्धतीने कापणी केल्याप्रकरणी सिडकोने स्वतंत्रपणे चौकशीचे आदेश दिले आहेत.

धरणाच्या कुशीत असूनही पाण्यासाठी वणवण

तालुक्यातील गांजे-ढेकाळे गावातील धोत्रेपाडा वांद्री धरणाच्या कुशीतअसूनही पाण्यासाठी होणारी वणवण यामुळे पाडय़ातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

जिल्हा परिषद शिक्षकांना ‘गणवेश’ सक्ती

पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी गणवेश (ड्रेसकोड) सक्तीचा करण्याचा ठराव घेतला आहे.

बेदरकार वाहनांना आवरा!

सुटीच्या दिवसांत पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर सध्या भरधाव वेगातील वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. 

मारहाणीत रिक्षा संघटनेच्या अध्यक्षाचा मृत्यू

नालासोपारा येथे राहणाऱ्या रिक्षा युनियन अध्यक्षाचा  सिगारेटवरून झालेल्या वादात सात ते आठ ८ तरुणांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची  घटना बोईसर…

मीरा-भाईंदर पालिकेची बांधकाम तपासणी प्रयोगशाळा

मीरा भाईंदर शहरात सुरू असलेल्या विकास कामांची तांत्रिक चाचणी करण्याकरिता महानगरपालिकेकडून मीरा रोड येथे प्रयोग शाळेची निर्मिती करण्यात आली आहे.

महिलांची ‘आयपीएल’ लवकरच!; भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांचे आश्वासन

महिला क्रिकेटचा प्रसार करण्याच्या दृष्टीने ‘बीसीसीआय’ने २०१८ मध्ये सर्वप्रथम पुरुषांच्या ‘आयपीएल’दरम्यानच महिलांचा ट्वेन्टी-२० सामना खेळवला.

प्रो लीग हॉकी (पुरुष) : भारतापुढे फ्रान्सचे आव्हान

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेतील पोचेफस्ट्रोम येथे ८ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत फ्रान्स आणि यजमान आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळणार…

लोकसत्ता विशेष