scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
हळबीच्या शेंडीवर अनेक धोके ; गिर्यारोहकांच्या मृत्यूनंतर चढाईसाठी परवानगी बंधनकारक करण्याची मागणी

शहरापासून चार किलोमीटरवर असलेल्या हळबीच्या शेंडीवरून उतरताना दोन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला

भाजपकडून घोषणांचा पाऊस पाडण्याची तयारी ; आयुक्त सोमवारी स्थायीला अंदाजपत्रक सादर करणार

करोनाच्या संकटामुळे महापालिकेच्या उत्पन्नात कमालीची घट झाल्याचे सर्वश्रुत आहे.

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेतील गैरप्रकारांवर आभासी प्रणालीव्दारे लक्ष

यंदाच्या परीक्षेत ६७ शिक्षणक्रमातील ७७ हजार ७८९ विद्यार्थी आणि दोन लाख ६१ हजार २९९ उत्तरपत्रिका असणार आहेत.

पतीच डॉ. सुवर्णा वाजे घातपात प्रकरणाचा मुख्य संशयित ; पोलिसांच्या ताब्यात

डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पती आणि अन्य नातेवाईक, रुग्णालयातील सहकारी यांची चौकशी करण्यात येत होती

गलवानवरून नवी ठिणगी; बीजिंग ऑलिम्पिक सोहळ्यावर भारताचा बहिष्कार

ऑलिम्पिक सोहळ्याच्या या राजकीयीकरणावर भारताने आक्षेप घेतला़  या सोहळ्यांमध्ये भारताचे राजदूत सहभागी होणार नसल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची…

महाराष्ट्रासह ३४ राज्यांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत घट

करोनास्थिती सध्या नियंत्रणात असून तिसरी लाट ओसरत असल्याचे सांगण्यात आले. २६८ जिल्ह्यांमध्ये एकूण चाचण्यांपैकी रुग्ण आढळण्याचा दर (पॉझिटिव्हीटी रेट) पाच…

अमेरिकी सैन्याच्या हल्ल्यात ‘आयसिस’चा म्होरक्या ठार; जो बायडेन यांचा दावा

अमेरिकेने घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात कुरैशी आणि महिला व मुलांसह त्याचे कुटुंबीय ठार झाले, अशी माहिती अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली.

देशातील तरुणांच्या हाती धर्मांधतेच्या विषाचा प्याला; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भाजपवर टीका

राष्ट्रपतींनी अभिभाषणात ‘अमृत महोत्सव’चा उल्लेख केला, तर अर्थसंकल्पात ‘अमृत काळ’ असा शब्दप्रयोग झाला. समुद्रमंथनातून अमृत मिळत असले तरी त्या आधी…

लोकसत्ता विशेष