scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
‘कॉर्डिलिया’वरील सर्व प्रवाशांची चाचणी; ६६ प्रवासी बाधित आढळल्याने जहाज मुंबईत माघारी

 मुंबईहून गोव्याला गेलेल्या कॉर्डिलिया या जहाजावरील प्रवाशांची गोवा सरकारच्या आरोग्य पथकाने करोना चाचणी केली होती.

पालिका आरक्षणातील भूखंड मर्यादा अट स्थगित; सिडकोच्या भूखंड विक्रीला चाप;  नगर विकास विभागाचा पुनर्निर्णय

नवी मुंबई पालिकेने फेब्रुवारी २०२० मध्ये तयार केलेल्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे.

नोटिसांमुळे गृहनिर्माण संस्था हवालदिल; शासकीय भूखंडांवरील संस्थांना अकृषिक कर भरण्याची सूचना

२०११ ते २०१६ या कालावधीसाठी २०११ च्या बाजारभावाने आणि २०१६ ते २०२१ या काळासाठी २०१६ च्या बाजारभावाने अकृषिक कराची अतिरिक्त…

तक्रारीनंतरही ‘आश्रय’चा आणखी एक प्रस्ताव; चेंबूरमधील वसाहतींच्या पुनर्विकासासाठी आणखी ४०० कोटी

मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी पालिकेने हाती घेतलेली आश्रय योजना वादात सापडली आहे

सामूहिक संसर्ग झाल्यास शाळा जबाबदार

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्वच्छता आणि सुरक्षाविषयक नियमांच्या काटेकोर पालनाअभावी सामूहिक संसर्ग झाल्यास संबंधित शाळा प्रशासनास…

वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींचे आंदोलन

हरित नाशिक-सुंदर नाशिक या संकल्पनेला छेद देण्यासाठी महापालिकेकडून पाऊल उचलण्यात आले असल्याचा आरोप करून रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली त्रिमूर्ती चौक ते…

कुर्ला, अंधेरी पूर्वचे विभाजन?; नवीन प्रशासकीय विभागनिर्मितीचा प्रस्ताव

मुंबईला नागरी सेवासुविधा देता याव्यात यासाठी पालिकेचे २४ प्रशासकीय विभाग करण्यात आले आहेत.

एमपीएससी मंत्र : पर्यावरण घटक राज्य सेवा पूर्वपरीक्षा

जागतिक पारिस्थितिकीय असंतुलन, जैवविविधतेतील ऱ्हास यांचा अभ्यास कारणे, स्वरूप, परिणाम, समस्या आणि संभाव्य उपाय अशा मुद्द्यांच्या आधारे करावा.

शिक्षकांना महाविद्यालयांमध्ये बोलावू नका!; मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची मागणी 

सध्या वर्ग ऑनलाइन पद्धतीने भरवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

corona-patient
करोना वाढूनही रुग्णशय्या रिक्तच; सौम्य लक्षणांमुळे घरातच उपचार घेण्याकडे कल

जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.