scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
Corona Virus
१६५ रुग्णांवर रुग्णालयात उपचार

शहरात करोनाची पहिली लाट नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ओसरली होती. तर दुसऱ्या लाटेत करोनाकाळातील ११ एप्रिल २०२१ रोजी शहरातील सर्वाधिक उपचाराधीन रुग्णसंख्या…

रस्ते खोदाईचा वाहतुकीला अडथळा

खासगी मोबाइल कंपन्यांबरोबरच महावितरण, महाराष्ट्र नैसर्गिक वायू महामंडळ, बीएसएनएल आदी शासकीय संस्था आणि संलग्न कंपन्यांकडून विविध सेवा वाहिन्या टाकण्याची कामे…

अशाश्वत तोड झाल्याने ‘आपटा’ दुर्मीळ श्रेणीमध्ये

दसऱ्याच्या दिवशी आपट्याचे पान सोने म्हणून देण्याची प्रथा आहे. मात्र आपट्याच्या नावाखाली त्याच्याशी साधर्म्य असलेल्या कांचन या प्रजातीची पाने दिली…

शिक्षकांच्या किमान पात्रतेबाबत नव्याने विचार करण्याची आवश्यकता

विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठाच्या विभागातील सहायक प्राध्यापक पदासाठीची किमान पात्रता पीएच.डी करण्याचा निर्णय घेतला होता.

दसऱ्याच्या पूर्वसंध्येलाच बाजाराने लुटले खरेदीचे सोने.. ; ‘सेन्सेक्स’चा ६१,३०० पुढे हर्षनाद

मागील सलग सहा सत्रांमध्ये सेन्सेक्सने २,११६ अंशांची तर निफ्टी ६९२ अंशांची कमाई केली आहे.