08 August 2020

News Flash

मीनल गांगुर्डे

अखेर प्रभूकाकांची विद्यार्थ्यांवर कृपा

पश्चिमेकडील गौतमनगर, शिवाजी नगर, लल्लुभाई झोपडपट्टीतील मुले पूर्वेकडील कुमुद विद्यामंदिरात येतात.

वेगळ्या वाटेवरची महाविद्यालये

आपल्या ध्येयांची परिपूर्ती करणाऱ्यासाठी मुले महाविद्यालयात दाखल होतात.

क्षय इथला संपत नाही!

क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असल्याने त्यावर वेळीच उपचार न झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते.

कामा रुग्णालयामध्ये कर्करोगाचा दुर्मीळ रुग्ण

देशाच्या ‘जर्नल ऑफ केस रिपोर्ट’मध्ये आजाराची नोंद

खेळ बदलतोय..

ऑलिम्पिकमधील खेळाडूंना जेवढे ग्लॅमर मिळते त्याहून अधिक टीका सहन करावी लागते.

व्हिडिओ : ‘प्रभू काका, मला वाचवा!’

पादचारी पुलाअभावी रूळ ओलांडून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे रेल्वेमंत्र्यांना साकडे

वैदू समाजातील मुलांचे उच्च शिक्षण संकटात

गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही भटके विमुक्त समाजातील शाळाबाह्य़ मुलांचा शोध घेत आहोत.

आजारांमुळे कुटुंबे बेजार!

मुंबईच्या आडव्यातिडव्या पसाऱ्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस कठीण होत चालला आहे.

विदेशी पदार्थाचा वाद!

जंकफूडमुळे रक्तात आम्लता वाढते हे शरीरासाठी अपायकारक आहे.

रुग्णालयाची सुरक्षा ४ पोलिसांच्या भरवशावर

मुंबईतील प्रत्येक सरकारी रुग्णालयात चार सशस्त्र पोलीस तैनात करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मैत्रीचे सामाजिक बंध

समाजाला या मैत्रीतून एक सामाजिक संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत..

क्षय रुग्णालयात कुत्र्यामांजरींचे बस्तान!

शिवडीतील महापालिकेचे क्षयरोग रुग्णालय मुंबईच नव्हे तर आसपासच्या शहरांतील रुग्णांसाठीही महत्त्वाचे आहे.

विद्यार्थी, पाऊस आणि खाबूगिरी..

फूड कॉनर्स व्यतिरिक्त पण महाविद्यालयांजवळील फूड कॉर्नर्सची केलेली खाद्यसफर..

अवयवदानात जैन समाजाची आघाडी

देशात १९९५ पासून ‘मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा’ लागू करण्यात आला

पालिका रुग्णालयांत ‘पावा’च्या जागी पोहे कधी?

मुंबई महापालिकेच्या अन्य रुग्णालयांत रुग्णांना सकाळ, संध्याकाळी नाश्त्याला पावच दिला जात आहे.

विद्यार्थ्यांची वारी

पावसाळ्यात कॉलेज सुरू झाले की वेगवेगळ्या सणांची मांदियाळी सुरू होते.

आकडी 

आकडीवर पूर्ण उपचार अजूनही उपलब्ध नाहीत, त्यामुळे याबाबत प्रतिबंधात्मक काळजी घेणे अधिक हितावह आहे.

माझ्या मते.. : ‘गोविंदांनो दहीहंडी साजरी करा पण, स्वयंशिस्तीने..’

दहीहंडी हा साहसी खेळ आहे यासाठी तुमची शारीरिक क्षमता चांगली असावी लागते.

चला, महोत्सव भरला !

काही महाविद्यालयांमध्ये तर वर्षांच्या सुरुवातीलाच या उत्सवांच्या तयारीला सुरुवात होते.

आगडोंबिवलीने पक्ष्यांचे आकाश होरपळले..

या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, आजूबाजूच्या परिसरातील झाडे लांबपर्यंत फेकली गेली.

यांचा पत्ता: ग्रँट रोड स्थानक, फलाट क्र. १

ठिकाण ग्रँट रोड स्थानक.. स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ काही महिला गजरा तयार करीत बसलेल्या.

‘मासिक’ स्वच्छतेचे दिवस!

स्त्रियांची मासिक पाळी हा आता न बोलण्याचा विषय राहिलेला नाही.

कातकरी समाजाची ‘घर’घर संपणार!

वर्षांनुवर्षे गुंठाभर जमिनीसाठी वंचित असलेला कातकरी समाज लवकरच राहत्या घराचा मालक होणार आहे.

गडचिरोलीत गावकरीच ‘आरोग्यदूत’!

डॉ. अभय बंग यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली ‘आरोग्यदूूत’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Just Now!
X