स्थायी स्वरूपाचे म्हणजे भवन वगैरे बांधकाम तर अस्थायी स्वरूपाचे म्हणजे खेळाडूंना मदत देण्यास्वरूपाची कामे असतात.
(वर्धा जिल्हा प्रतिनिधी,लोकसत्ता)
राजकीय,सांस्कृतिक,जंगलभ्रमंती तसेच गांधीवादी संस्थांवर लिहण्याची आवड. गत 30 वर्षांपासून,वृत्तपत्रीय लेखन.
स्थायी स्वरूपाचे म्हणजे भवन वगैरे बांधकाम तर अस्थायी स्वरूपाचे म्हणजे खेळाडूंना मदत देण्यास्वरूपाची कामे असतात.
”डॉक्टर आपल्या दारी” वैद्यकीय सल्ला केंद्राचे उद्घाटन
प्राणवायू गळतीच्या घटना घडू नये यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील तज्ज्ञांची नियुक्ती करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
औषध नाही, उपकरणे नाहीत व मनुष्यबळही नाही, अशा स्थितीतील शासकीय रुग्णालयात अनेक रुग्ण तासन्तास तिष्ठत बसल्याचे पाहायला मिळते
मेघे विद्यापिठाने प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यास मान्यता मिळाली आहे.
बेड अभावी वेळीच औषधोपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचे हाल सुरू असल्याचे दिसत आहे
खासगी रूग्णालयात बुधवारी सकाळी प्राणवायूचे संकट ओढवले होते
गोंदिया येथून सात, भंडाऱ्यातून पाच, वर्धेतून पाच, गडचिरोलीतून अकरा वैद्यकीय अधिकारी नागपूरला बोलाविण्यात आले.
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाची दखल घेत संस्थेकडून दहा हजाराचे देण्यात आले बक्षीस
राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त चमूने दिली भेट
जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर सामान्य रूग्णालयात सेवा देण्यासाठी डॉक्टरांचा पुढाकार
ग्रामसेवा मंडळ चरखे, तेलघाण्या व खादीवस्त्राची निर्मिती करणारी संस्था म्हणून ओळखली जाते.