डोंगरी निरीक्षणगृहातील अधिकाऱ्यांनी केलेल्या मदतीमुळे या मुलाला परीक्षेत यश मिळविणे शक्य झाले आहे.
डोंगरी निरीक्षणगृहातील अधिकाऱ्यांनी केलेल्या मदतीमुळे या मुलाला परीक्षेत यश मिळविणे शक्य झाले आहे.
पोलिसांनी वर्षभरानंतरही यामध्ये केवळ दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपूर्ण झोपडपट्टी परिसर असलेल्या कुर्ला पूर्व परिसरात २००६ला ही योजना सुरू झाली.
पिढय़ानपिढय़ा करण्यात येत असल्याच्या कारणास्तव आजही काही कुटुंबे हा व्यवसाय करत आहेत.
राज्य शासनांतर्गत येणाऱ्या अनेक विभागाची कार्यालये या ठिकाणी असल्याने रोजच मोठी गर्दी असते.