पावसात जरी वर पत्रे असले तरी कुठच्याही कामासाठी गच्ची वापरता येणार नाही.
पावसात जरी वर पत्रे असले तरी कुठच्याही कामासाठी गच्ची वापरता येणार नाही.
आपल्या येथे टेरेस वॉटरप्रूफिंगसाठी सर्रास ‘ब्रिक ब्याट कोबा’ नावाची चुकीची पद्धत वापरली जाते.
इमारतीचा आकार, आवाका याची आर्टेक्ट कल्पना करून ती आरेखनाद्वारे कागदावर उतरवतो.
इंग्रजीत एक म्हण आहे ‘स्टिच इन टाइम सेव्झ नाइन’. इमारतीच्या बाबतीत ती पुरेपूर लागू पडते.
या जगरहाटीमध्ये निसर्गाने निर्मिती आणि विनाश या दोन्ही गोष्टींची योजना करून ठेवली आहे.
जागतिक स्वास्थ्य संस्था (WHO) ने या प्रश्नावर अभ्यास करून एक अहवाल प्रसिद्ध केला आहे
इमारतीचे डिझाइन व पृष्ठभागावरील नक्षीकाम यातून पाण्याचा जलद निचरा व अवरोध साध्य करता येतो.
मोबाइल टॉवर उभारणीच्या वेळेस इमारतीवर विनाशाचे चक्र फिरवून इमारतीचे अतोनात नुकसान केले जाते.