Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

तेजस भागवत

तेजस भागवत हे लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ऑटो आणि टेक्नॉलॉजी संबंधित सर्व माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. त्यांनी पुणे विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतली आहे. त्यांच्या कामाची सुरुवात ‘मासिक अभिरुची’मध्ये झाली. यानंतर त्यांनी ‘ई-सकाळ’, पुणे येथे काम केले. त्याशिवाय पुण्यात नव्याने सुरु झालेल्या ‘दैनिक राष्ट्रसंचार’मध्ये कंटेंट रायटर म्हणून देखील त्यांनी काम केले. याशिवाय त्यांना वाचनाची, लिखाणाची आणि नवनवीन ठिकाणी फिरण्याची आवड आहे. तसेच त्यांना सामाजिक कार्य करण्याची देखील आवड आहे. संपर्कासाठी आपण तेजस भागवत यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हँडलवर फॉलो करू शकता अथवा ईमेलवर संपर्क साधू शकता.
court asking government Are there no toilets available in schools according to the ratio of boys and girls? in mumbai
स्त्री पतीविरोधात कारवाईची मागणी करू शकत नाही ; घरगुती हिंसाचाराप्रकरणी दिलासा नाकारताना न्यायालयाची टिप्पणी

तीसोबतचे कौटुंबिक संबंध संपल्यानंतर ३२ वर्षांनी या महिलेने न्यायालयात धाव घेऊन कारवाईची मागणी केली होती.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या