scorecardresearch

तेजस भागवत

तेजस भागवत हे लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ऑटो आणि टेक्नॉलॉजी संबंधित सर्व माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. त्यांनी पुणे विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतली आहे. त्यांच्या कामाची सुरुवात ‘मासिक अभिरुची’मध्ये झाली. यानंतर त्यांनी ‘ई-सकाळ’, पुणे येथे काम केले. त्याशिवाय पुण्यात नव्याने सुरु झालेल्या ‘दैनिक राष्ट्रसंचार’मध्ये कंटेंट रायटर म्हणून देखील त्यांनी काम केले. याशिवाय त्यांना वाचनाची, लिखाणाची आणि नवनवीन ठिकाणी फिरण्याची आवड आहे. तसेच त्यांना सामाजिक कार्य करण्याची देखील आवड आहे. संपर्कासाठी आपण तेजस भागवत यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हँडलवर फॉलो करू शकता अथवा ईमेलवर संपर्क साधू शकता.
wild elephants are causing trouble to citizens in gadchiroli gondiya district
गडचिरोली : कोरची तालुक्यात रानटी हत्तींचा धुडगूस; ८० वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी

छत्तीसगडवरून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेला रानटी हत्तींचा कळप महिनाभरापासून जिल्ह्यात मुक्कामी असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

sanjay gaiwad on gomutra
धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याला ‘ते’च जबाबदार ; आमदार संजय गायकवाड

शिवसेनेला आई म्हणता अन् काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधता, हे कितपत योग्य आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

bjp mla Sanjay Kelkar said Authorities not interested taking action against illegal constructions thane
ठाणे : बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास अधिकाऱ्यांमध्ये स्वारस्य नाही ; भाजप आमदार संजय केळकर यांचा आरोप

दोन वर्षांपुर्वी म्हणजेच करोना काळात महापालिका यंत्रणा व्यस्त असल्याची संधी साधत भुमाफियांनी बेकायदा बांधकामे उभारली होती.

Azadi slogans were raised at the entrance of Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लागले आझादीचे नारे

अद्याप कमवा आणि शिका ही योजना सुरू केली नाही याविरोधात आता विद्यापीठात आंदोलन करण्यात आले.

Celebrating National Jobless Day by Running Chinese Stalls Maharashtra Pradesh Youth Congress pune
चायनीज स्टॉल चालवून राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा ; महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे बेरोजगारी व महागाईविरोधी प्रतिकात्मक आंदोलन

प्रथमेश आबनावे म्हणाले, ‘देशात वाढत असलेली बेरोजगारी ही युवकांसाठी समस्या झाली आहे.

sayaji shinde said Environmental conservation also given equal importance while carrying cleanliness in pimpri
स्वच्छता मोहीम राबवताना पर्यावरण संवर्धनालाही तितकेच महत्व दिले पाहिजे’ ; सयाजी शिंदे

आपल्याकडे कचरा करणारे जास्त असून कचरा उचलणारे कमी आहेत, इथेच खरा घोळ आहे, अशी टिपणीही त्यांनी केली.

anagnwadi workers son Achieved success in 'NEET' despite adverse conditions in buldhana
बुलढाणा : अंगणवाडी सेविकेच्या मुलाचे सुयश ; प्रतिकूल परिस्थितीतही ‘नीट’मध्ये मिळवले यश

सुमित प्रतिभावान असला तरी मोठ्या शहरात शिकायला किंवा शिकवणीसाठी जाणे अशक्य होते.

63 female students poisoned of residential school incidents at marsul in umrkhed taluka
यवतमाळ : निवासी शाळेतील ६३ विद्यार्थिनींना विषबाधा ; उमरखेड तालुक्यातील मरसूळ येथील घटना

या निवासी शाळेमध्ये गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी शिक्षण घेत असून त्यांचा संपूर्ण खर्च शासनातर्फे केला जातो.

Crime file against truck driver death of woman on Shahad bridge
कल्याण : शहाड पुलावरील महिलेच्या मृत्युप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासून ट्रक चालकाचा पुलावरुन जात असताना ट्रकचा वेग तपासला.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या