ट्रेंडिंग न्यूज डेस्क

भारतातल्या तसेच जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या ट्रेंड्सचा मागोवा घेऊन वाचकांना अद्ययावत ठेवण्याचं काम हे डेस्क करतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातले तसेच जगभरातले वाचक काय वाचतायत, पाहतायत, फॉरवर्ड करतायत हे वाचकांना या डेस्कच्या माध्यमातून सतत सांगितलं जातं. Follow us @LoksattaLive

Elon musk twitter news
Twitter Account : एलॉन मस्क १५० कोटी ट्विटर अकाउंट डिलीट करणार, तुमचंही अकाउंट होणार बंद?

१५० कोटी ट्विटर अकाउंट बंद होणार आहेत, एलॉन मस्क यांनी सांगितलं त्यामागचं कारण…

Children mistake News
घरी खेळायल्या आलेल्या लहान मुलांवर शेजारणीचे गंभीर आरोप, पोलिसांत तक्रार दिल्याने पालक अडचणीत

या घटनेतील एका मुलाने सांगितले त्यांच्यावर आरोप करणारी महिला मित्राची आई आहे

pune police sagar ghorpade singing video
Video: वाह! वाह! पुण्यातील पोलीस कॉन्स्टेबलच्या गोड आवाजाने इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय, “दिल संभल जा जरा” गाणं ऐकतंच राहाल

पुणे पोलीस कॉन्स्टेबल सागर घोरपडे यांनी गायलेलं गाणं सोशल मीडियावर गाजलं आहे.

Modi Shinde Video
Video: …अन् मोदींनी शिंदेंच्या दंडाला पकडून त्यांना स्वत:च्या बाजूला ओढलं; पुढल्या क्षणी मुख्यमंत्री शिंदेंनी जोडले हात

Samruddhi Mahamarg Inauguration Video: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन प्रसंगी घडलेला हा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरतोय

Anand Mahindra Tweet
आनंद महिंद्रांनी शेअर केला कुटुंबीयांबरोबर वेळ घालवण्याचं महत्व सांगणारा Video; म्हणाले, ‘रविवार हा…’

आनंद महिंद्रा हे नवनवीन सोशल मीडिया ट्रेंड, देशी जुगाड यासारख्या व्हायरल व्हिडीओंची दखल घेत असतात

elephant kisses keeper viral video
Video: हाथी मेरे साथी! हत्तीने घेतली पप्पी, व्हायरल व्हिडीओनं लाखो नेटकऱ्यांची मनं जिंकली

हत्तीनं राखणदाराला चुंबन घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Cute Cat Viral Video
गोंडस मांजरीचे केस कापतानाचा Video व्हायरल; नेटकरी म्हणाले, ‘एवढे शांत तर…’

आश्चर्याची बाब म्हणजे या व्यक्तीने मांजराची मिशी कापली तरीही ती शांत बसल्याचं दिसतं आहे

woman dance in marriage ceremony viral video
Video: ‘तेरी आंख्या का ओ काजल’, भर लग्नसोहळ्यात महिलेचा भन्नाट डान्स , नेटकरी म्हणाले, “हिच्यापुढं सपना चौधरी फेल”

भर लग्नसोहळ्यात तेरी आंख्या का ओ काजल गाण्यावर महिलेचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

PM Modi Dhol
Video: …अन् मोदींनाही आवरला नाही ढोलवादनाचा मोह! समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी स्वत: केलं ढोलवादन

खापरी येथे मेट्रो मार्गिकेच्या उद्गाटनाचा कार्यक्रम आटोपून पंतप्रधान समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्याच्या ठिकाणी आल्यानंतर वाजवला ढोल

Video Man Bathing in Cold Water Lights Fire In Water Shocking Clip Goes Viral on Instagram Trends
Video: पाण्यात पेटवली आग, उडवला भडका; डुबकी घेऊन जेव्हा वर आला तेव्हा तोंड…तुफान Viral होतोय ‘हा’ थरार

Jugaad Viral Video: पाण्यात डुबकी मारण्याआधीच कदाचित या तरुणाला पाण्यातील गारवा जाणवल्याने तो थांबतो आणि मग…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या