Driving Without Driving Licence: ज्या वेळेस तुम्ही वाहन चालवता त्यावेळी तुमच्या सोबत वाहन परवाना (Driving Licence) ठेवणे अनिवार्य आहे. कारण ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय जर तुम्ही वाहन चालवत असल्यास तुमच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. मात्र, काही वेळेस असे होते की, तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स घरी विसरल्या जाते. अशा वेळी आपल्याला त्याबद्दल चिंता वाटते. परंतु यामध्ये टेन्शन घेण्याची कोणतीच गरज नाही आहे. कारण ड्रायव्हिंग लायसन्स हरवले किंवा खराब होण्याच्या स्थितीत असल्यास तरीही तुम्हाला कुठेही फिरता येणार आहे.

जर कोणी ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय मोटार चालवताना पकडले, तर वाहतूक पोलिस त्याला पकडतात. व त्याला चालान देतात. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही, असे पोलिस गृहीत धरतात, त्यासाठी ५,००० रुपयांपर्यंतचे चालन आहे. पण, आता तुमची यातून सुटका होणार आहे.

lok sabha candidate sanjog waghere
“कुणीतरी श्रीरंग बारणेंना सांगा माझे वडील…”, संजोग वाघेरेंचा पुन्हा एकदा बारणेंवर निशाणा
Sonu sood defend swiggy delivery boy for stealing shoes shared x post
“कोणतीही कारवाई…”, शूज चोरणाऱ्या डिलीव्हरी बॉयची सोनू सूदने घेतली बाजू; पण, नेटकऱ्यांनी केला विरोध
Bhopal man, wife assault grandmother over food not cooked well
क्रूरतेचा कळस! वृद्ध सासूला जनावरासारखं मारलं; त्याने तोंड दाबलं अन् बायकोनं…संतापजनक Video व्हायरल
jeev majha guntala fame yogita chavan and saorabh choughule
“सहा महिन्यांपूर्वी आई सोडून गेली…”, ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाण लग्नात झालेली भावुक, सौरभबरोबरच्या नात्याबद्दल म्हणाली…

(आणखी वाचा : तुमच्याही गाडीची Series Number Plate ‘ही’ आहे काय? मग हा नियम जाणून घ्या, अन्यथा…)

‘हे’ कागदपत्र ठेवा सोबत

तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवायला वारंवार विसरत आहात हे तुम्हाला माहीत असेल, तर ड्रायव्हिंग लायसन्सची हार्ड कॉपी तुम्ही सोबत ठेवू शकता. ड्रायव्हिंग लायसन्स हरवले किंवा खराब होण्याच्या स्थितीत असल्यास तुम्ही ते डुप्लिकेट पद्धतीने ही मिळवू शकता. त्यासाठी मात्र तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. काही राज्यांच्या RTO विभागाकडून डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन मिळवता येण्याची सुविधा ही उपलब्ध करुन दिली आहे.

खरे, तर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स जर वैध असेल तर सरकारने अशी एक सिस्टीम बनवली आहे, ज्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सची हार्ड कॉपी नेहमी सोबत ठेवण्याची गरज नाही, तर तुमचे काम फक्त त्याच्या सॉफ्टनेच होऊ शकते. कॉपी जेव्हा जेव्हा तुम्हाला पोलिसांनी थांबवले आणि ड्रायव्हिंग लायसन्स दाखवण्यास सांगितले तेव्हा तुम्ही त्याची सॉफ्ट कॉपी दाखवू शकता. मात्र, यासाठी तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची सॉफ्ट कॉपी डिजीलॉकर नावाच्या मोबाइल अॅपमध्ये सुरक्षित ठेवायला पाहिजे.