स्ट्रायडर या टाटा इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने देशात नुकतीच इलेक्ट्रिक सायकलींची नवीन Zeta श्रेणी लाँच करून आपला पोर्टफोलिओ वाढवला आहे. Zeeta Max असे या इलेक्ट्रिक सायकलचे नाव आहे. दैनंदिन वापरासाठी ही अगदी परफेक्ट सायकल असल्याचा दावा कंपनीने केला आहे. झीटा प्लस या इलेक्ट्रिक सायकलमध्ये उच्च क्षमतेची ३६-व्होल्ट/६ एएच बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी २१६ Wh पॉवर जनरेट करत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. स्ट्रायडरच्या झीटा ई-बाईकच्या तुलनेत ही बॅटरी मोठी आहे.

१ रुपये पेक्षा कमी मध्ये १०KM प्रवास

स्ट्रायडरचा दावा आहे की या इलेक्ट्रिक सायकलवर १ किलोमीटर धावण्याचा खर्च फक्त ७ पैसे येतो. म्हणजेच १० किलोमीटर धावण्याचा खर्च फक्त पैसे असेल. स्ट्रायडर झेटा मॅक्स इलेक्ट्रिक सायकल पूर्ण चार्ज केल्यानंतर ३५ किलोमीटरपर्यंत धावू शकते. म्हणजेच इतके किलोमीटर चालण्याचा खर्च फक्त २.५० रुपये असेल. या सायकलमध्ये ३५ व्होल्टची लिथियम आयन बॅटरी वापरली जाते. पूर्ण चार्ज होण्यासाठी ४ तास लागतात. या सायकलमध्ये पॅडल असिस्ट तंत्रज्ञान देण्यात आले आहे. त्यामुळे चढाच्या रस्त्यावरही सहज चालवता येते.

Motorola launches Edge 50
बाकी कंपन्यांची उडाली झोप, मोटोरोलाचा जबरदस्त डिस्प्लेसह स्मार्टफोन देशात दाखल, मिळताहेत भरमसाठ ऑफर्स
Hero Pleasure Plus Xtec Sports launch
Activa, Jupiter समोर तगडं आव्हान; ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह देशात आली हिरोची नवी स्कूटर, ८० हजारांहून कमी किंमत
fire broke out in vasai industrial estate
वस‌ईच्या औद्योगिक वसाहतीत भीषण आग; औद्योगिक कचऱ्यामुळे आग लागल्याचा शक्यता
Fujiyama EV Classic launched
बाकी कंपन्यांची उडाली झोप, नवी स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर देशात दाखल; ११० किमी रेंज, बुकींगही सुरु, किंमत फक्त…

(हे ही वाचा : Honda City पाहतच राहिली, ६.५१ लाखाच्या मारुतीच्या कारची धडाक्यात विक्री, खरेदीसाठी शोरुम्ससमोर मोठी गर्दी )

किंमत

कंपनीने महिनाभरापूर्वी Zeeta Max इलेक्ट्रिक सायकल देखील लॉन्च केली होती. Strider Zeeta Max ची किंमत २६,९९५ रुपये आहे. ही किंमत मर्यादित काळासाठी ठेवण्यात आली आहे. नंतर त्याची किंमत ६००० रुपयांनी वाढवली जाईल. ग्रीन आणि मॅट ग्रे या दोन रंगांमध्ये ही सायकल उपलब्ध आहे.