
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या विविध घोषणांवर सुमारे एक लाख रुपये कोटी खर्च होणार आहेत.
ठाण्यात बाळकुम ते गायमुख असा १३.४५ किलोमीटर लांबीचा किनारी मार्ग बांधण्यात येणार आहे.
राज्याच्या वार्षिक योजना कार्यक्रमासाठी १ लाख ९२ हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित केला आहे.
शिवकालीन १२ किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन प्राप्त होण्यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
शासकीय वैद्याकीय महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टर यांच्या विद्यावेतनात तसेच मानसेवी अध्यापकांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली आहे,
लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात अपयश आल्यावर आता विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा सहा हजार कोटींचा दुसरा टप्पा २१ जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
अनेक जाचट अटींमुळे सरकारच्या या योजना वादात सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भाजपच्या संगतीत गेल्याने अजितदादांमध्ये फरक जाणवला, अशी टिप्पणी भाषणानंतर सत्ताधारी तसेच विरोधी आमदारांकडून करण्यात येत होती.
विधानभवनात शुक्रवारी झालेल्या विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.
Union Budget 2024 Date and Time Updates : सर्व नवीन खासदारांचा शपथविधी आणि लोकसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७…
पुढील आर्थिक वर्षासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सहा लाख कोटींचा आकारमान असेलला अर्थसंकल्प सादर केला.