म्युच्युअल फंड अभ्यासक या नात्याने समभाग, रोखे आणि हायब्रीड म्युच्युअल फंडाच्या विविध फंड गटांतील निवडक तीन फंड निवडण्यासाठी विविध शैलींमध्ये आणि विविध फंड गटांतील हजारो फंडांच्या एका वर्षाच्या चलत परताव्यानुसार (वन ईयर रोलिंग रिटर्न) आणि जोखीम समायोजित परताव्याच्या कामगिरीनुसार तसेच गुणात्मक आणि संख्यात्मक निकषांच्या आधारे यादी बनवून फंडांची शिफारस केली जाते. आवश्यकतेनुसार निधी व्यवस्थापकांशी देखील चर्चा केली जाते. या यादीवर ९० टक्के संख्यात्मक आणि १० टक्के गुणात्मक निकषांचा प्रभाव आहे. फंड वगळण्याच्या पहिल्या टप्प्यात फंडांनी १, ५, आणि ७ वर्षे कालावधीत दिलेल्या परताव्याच्या आधारे फंड निश्चित केले जातात. या निवडलेल्या फंडांनी परतावा मिळविण्यासाठी उचललेली जोखीम (अस्थिरता) तपासून कमी जोखीम आणि जास्त परतावा देणारे फंड निवडले जातात. पुढच्या टप्प्यात गुणात्मक विश्लेषणाच्या आधारे अंतिम यादी निश्चित केली जाते. ऑक्टोबर डिसेंबर कालावधीतील कामगिरीच्या आधारे या त्रैमासिक आढाव्यात कोणतेही बदल झालेले नाहीत.
Money Mantra : ‘कर्त्यां’चा त्रैमासिक आढावा
म्युच्युअल फंड अभ्यासक या नात्याने समभाग, रोखे आणि हायब्रीड म्युच्युअल फंडाच्या विविध फंड गटांतील निवडक तीन फंड निवडण्यासाठी विविध शैलींमध्ये आणि विविध फंड गटांतील हजारो फंडांच्या एका वर्षाच्या चलत परताव्यानुसार (वन ईयर रोलिंग रिटर्न) आणि जोखीम समायोजित परताव्याच्या कामगिरीनुसार तसेच गुणात्मक आणि संख्यात्मक निकषांच्या आधारे यादी बनवून फंडांची शिफारस केली जाते.
Written by वसंत माधव कुलकर्णी
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-01-2024 at 15:04 IST
मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mutual funds and their overview mmdc ssb