Railway Recruitment 2024: रेल्वेमध्ये परिक्षा न देता नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. ही भरती उत्तर रेल्वेमध्ये निघाली आहे. उत्तर रेल्वेने अप्रेंटिसशिप पदांच्या भरतीसाठी अर्ज मागावले आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ३०९३ पदांसाठी अर्ज निघणार आहे. जर तुम्हीदेखील या पदांसाठी अर्ज करू इच्छित आहात तर आजच अर्ज भरा. अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे अधिकृत सुचनेनुसार अर्जाची प्रक्रिया ११ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. तर अर्ज करण्यासाठी ११ जानेवारीपर्यंतची मुदत आहे.

१०वी पास आणि आयटीआय उतीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

१०वी पास उमेदवार रेल्वे अप्रेंटिस भरतीसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी एसएससी/ मॅट्रिक/ १०वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान ५० टक्के गुणांसह मान्यता प्राप्त मंडळातून उत्तीर्ण केलेले असावे आणिभारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त NCVT/SCVT द्वारे जारी केलेला संबंधित शाखेमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय किमान १५ वर्षे आणि कमाल २४ वर्षे असावे. विविध प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल

UPSC Recruitment 2024
केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये नोकरीची संधी, परिक्षेशिवाय होईल निवड; १ लाख ४० हजारपर्यंत मिळू शकतो पगार, आजच करा अर्ज
Mumbai Local Station
हा तर महिलांचा अपमान! मुंबई लोकलमधील महिला प्रवाशांनी शरीरधर्म उरकण्यासाठी किती पायपीट करावी?
Mumbai Port Trust Bharti 2024 various vacant posts of Deputy Chief Engineer job location is Mumbai Read All Details
Mumbai Job Recruitment 2024 : मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ‘या’ पदासाठी भरती; ८० हजारांहून अधिक पगार; जाणून घ्या अर्जाची पद्धत
Unauthorized sale of food,
महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये अनाधिकृतपणे खाद्यपदार्थ विक्री, सहा विक्रेत्यांना अटक
Maruti Suzuki Brezza SUV
मारुतीच्या ‘या’ ५ सीटर SUV ला ग्राहकांची तुफान मागणी; खरेदीसाठी मोठी गर्दी, मायलेज २५ किमी, किंमत…
Megablock, Central Railway,
रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
indian railways irctc rpf caught 21 people in ac coach without tickets from bhagalpur district of bihar
रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करताय? मग ‘हा’ VIDEO पाहाच, तुम्हालाही भरावा लागू शकतो ‘इतका’ दंड
kalyan ac local latest marathi news
कल्याण, बदलापूर, टिटवाळा गारेगार लोकलमधील पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गर्दीने पासधारक प्रवासी त्रस्त

हेही वाचा – Video : “गं तुझं टपोरं डोलं जसं कोळयाच जालं…”; मनीमाऊचा मराठमोळा साज शृंगार बघाच, पाहताक्षणी पडाल प्रेमात!.

RRC, Northern Railway Apprentice Recruitment 2024 : निवड प्रक्रिया

भरतीमध्ये निवडीसाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. प्राप्त अर्जांची प्रथम पडतळाणी व तपासणी केली जाईल. यानंतर, उमेदवाराने दहावी आणि आयआयटीआयमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

उमेदवार अधिकृत वेबसाइट rrcnr.org वर जाऊन अर्ज सबमिट करू शकतात. यासाठी त्यांना १०० रुपये शुल्क जमा करावे लागणार आहे. तर SC, ST, EWS, PWD आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. अर्जाच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचा भाग म्हणून ऑनलाइन भरावी लागेल. RRC रोख/चेक/मनी ऑर्डर/IPO/डिमांड ड्राफ्ट/केंद्रीय भरती फी स्टॅम्प इत्यादीमध्ये अर्ज शुल्क स्वीकारणार नाही.

अधिसुचना – https://rrcnr.net.in/Instructions.aspx
अर्ज करण्याची लिंक – https://rrcnr.net.in/

RRC, Northern Railway Apprentice Recruitment 2024 : पात्रता निकष

उमेदवार अधिकृत वेबसाइट rrcnr.org वर जाऊन अर्ज सबमिट करू शकतात. यासाठी त्यांना १०० रुपये शुल्क जमा करावे लागणार आहे. तर SC, ST, EWS, PWD आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. अर्जाच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचा भाग म्हणून ऑनलाइन भरावी लागेल. RRC रोख/चेक/मनी ऑर्डर/IPO/डिमांड ड्राफ्ट/केंद्रीय भरती फी स्टॅम्प इत्यादीमध्ये अर्ज शुल्क स्वीकारणार नाही.

हेही वाचा – हद्दच झाली राव! युनिफॉर्म स्विगीचा, बॅग झोमॅटोची अन् हेल्मेट…; डिलिव्हरी बॉयचा फोटो होतोय Viral

RRC, Northern Railway Apprentice Recruitment 2024 : अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, उमेदवार खाली दिलेल्या गोष्टींचे पालन करावे
  • RRC, उत्तर रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला rrcnr.org वर भेट द्या.
  • होम पेजवर उपलब्ध असलेल्या RRC, नॉर्दर्न रेल्वे अप्रेंटिस रिक्रूटमेंट 2024 लिंकवर क्लिक करा.
  • एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना ऑनलाइन अर्जावर क्लिक करावे लागेल.
  • अर्ज भरा आणि अर्ज शुल्क भरा.
  • सबमिट वर क्लिक करा आणि पेज डाउनलोड करा.
  • पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.
  • अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार RRC ची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.