Thane Municipal Corporation Recruitment 2024 : ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या रुग्णालयातील विविध रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तब्बल २८९ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली असून त्यात थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यात स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, इलेक्ट्रिशियन, परिचारिका, प्रसाविका आणि इतर विविध पदे भरली जाणार आहेत. पण, यासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा, पगार आणि इतर गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पदाचे नाव

स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, इलेक्ट्रिशियन, परिचारिका, प्रसाविका आणि इतर पदे

शैक्षणिक पात्रता

MBBS/MD/DNB/DCH/ B.Sc (नर्सिंग)/ ANM/GNM/MA/MSW/B.Pharm/ HSC/ B.Lib/B.Sc/पदवीधर

वयाची अट

१८ ते ३८ (प्रत्येक पदानुसार ती वेगळी आहे.)

नोकरीचे ठिकाण

ठाणे

थेट मुलाखतीचे ठिकाण

कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे</p>

थेट मुलाखतींसाठी तारखा

२६, २८, २९ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२४ पर्यंत असेल.

फी – नाही

वेतन

१८ हजार ते १ लाख १० हजारांपर्यंत

प्रत्येक पदानुसार मुलाखतीच्या तारखा

अधिकृत वेबसाईट लिंक

भरतीबाबतचे अधिकृत परिपत्रक

More Stories onकरिअरCareer
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation recruitment 2024 thane mahanagarpalika bharti staff nurse midwife other recruitment 2024 walk in for 293 posts sjr
First published on: 21-02-2024 at 18:58 IST