News Flash

पाटय़ा तपासून पाहा!

मी फक्त ज्येष्ठांच्याच बाजूनं लिहीन की काय, अशी भीती वाचकांना सुरुवातीला वाटली होती. मला फक्त म्हाताऱ्यांच्या रडकथा लिहायच्याच नव्हत्या.

ओढ

भावंडांनी जमल्यावर सगळय़ांनी रात्री एकाच खोलीत गाद्या घालून लोळत मध्यरात्रीपर्यंत गप्पा माराव्यात, सकाळी उठून जवळच्या एखाद्या टेकडीवर फिरायला जावं किंवा आईला एखाद्या खास पदार्थाची फर्माईश करावी अशी चित्रं या

वा! गुरू

‘‘किती चडफडताय अण्णा? तुम्ही मुकुलचे कान ओढा खुशाल. पण मुकुलचं जगही बघा. शिक्षण म्हणजे तुमच्या दृष्टीने फक्त शाळा-कॉलेजातलं शिक्षण होतं.

पॅकेज

‘पुढचा काळ फार डिमांडिंग असणार आहे आई. कधी कोणतं फिल्ड पुढे येईल सांगता येत नाही.

रेघ

एकदाच नक्की आणि पक्कं ठरवा बाबा. तुम्ही कधी म्हातारे आणि कधी तरुण असणार आहात?

भाषिक रुजवणं!

‘‘कम्युनिकेशन इज द की. बाकी, हीच भाषा वापरा, शब्द असाच लिहा, असाच उच्चारा, हा हट्ट कशाला हवा?, असं म्हणतोयस ना? त्यावरून विचारतो.

नियमांवर बोट अन् ..

एक जण नियमावर बोट ठेवून वागायला लागला की मग आपोआपच समोरच्याचा वत्सल हात मागे जातो.

गोल गोल राणीऽऽ

‘‘आई, पुढच्या आठवडय़ात आपल्याला जायचंय.’’ लेक म्हणाली. तेव्हा म्हातारी आई भिंगातून ज्ञानेश्वरी वाचण्याचा प्रयत्न करत होती.

जपण्याचा जप, बाद करण्याचा नाद

‘‘आमच्या पिढीतल्या अनेकांची घरं ही आता वस्तुसंग्रहालयच झालेली आहेत. अगदी असंख्य वस्तू नुसत्या भरून ठेवल्या आहेत त्यांच्यात. अधूनमधून घासूनपुसून ठेवायच्या एवढंच. उपयोग शून्य.’’

ऑलवेज

सदैव कानशिलावर पिस्तूल रोखून किंवा मानेवर सुरा ठेवून यश नाही मिळवता येत.

नटरंग

‘‘करता करता शिकायला, शिकवायला कोणाला वेळ आहे इथं?

चकवा अन् थकवा!

‘‘खूप पर्याय असणं म्हणजे चैन नाही का? नाही, तसं फक्त भासतं. खाण्यापासून शिक्षणापर्यंत एकेका गोष्टीला असंख्य पर्याय झाले की निवडताना जीव कसा दडपतो

श्रावण बाळासाहेब!

दोन्ही मुलं कायमची परदेशी निघून गेल्यावर इथल्या उतरत्या वयातल्या पालकांना काय वाटतं हे त्यांना कसं कळणार होतं? तरुणपणी बाळासाहेबांना दिल्लीला मिळत असलेली चांगली नोकरीसुद्धा त्यांनी घेऊ दिली नव्हती. मुलगा

नैहर छूटो जाय?

‘‘माहेर म्हणजे फक्त आई-वडिलांचे चेहरे असतात का? ते तर आम्ही केव्हाही स्काइपवर बघू शकतोच. आवाज ऐकावेसे वाटले तर फोन पडल्येत शंभर.

ठकी ते बार्बी

‘‘एवढय़ा एवढय़ा पोरी.. त्यांना अकाली प्रौढ करणारे आपण.. त्यांच्या खेळण्यात बाई.. लोकांनी त्यांच्याकडे बघण्याच्या नजरेत बाई.. जन्माला आल्यापासून प्रत्येकीला थेट बाईच बनवणार आहोत का आपण?’’

तरीही.. ? म्हणूनच..?

एखाद्या वेठबिगाराच्या किंवा माथाडी कामगाराच्या तरुण मुलानं वैफल्याने आत्महत्या केली असं वाचतो का कधी आपण? हा सगळा प्रश्न शहरी - सुशिक्षित मध्यम किंवा उच्च मध्यमवर्गामध्येच का येतोय? व्यसनं म्हणू

क्रम

आपल्याला वयाच्या पस्तिशीनंतर झालेलं एकुलतं एक मूल हे ‘प्रेशस चाइल्ड’ आहे असं रुकूचा पपा नेहमी म्हणायचा. ते रुकूच्या आजोबाला समजायचं नाही. आजोबाला तीन मुलं होती, त्यापैकी कोणीच काहीच वैभव

सावध ऊर्फ निमूट!

‘‘आजकाल काही काही गोष्टी समजून घ्याव्याच लागतात. आता एकेका छोटय़ा, सुटय़ा, माणसाच्या सुख-दु:खाला कुठे काही जागा नाही. त्यानं आपलं सतत इतरांना घाबरून राहावं. मुकाट त्रास सोसत राहावा. किंवा मग

हलकंफुलकं

‘‘उगा सीरियस, डोक्याला ताप देणारे नको, चैन घालवणारं नको. आता सगळं कसं हलकंफुलकं पाहिजे. लोक म्हणतात, आम्ही हजार उद्योगांमधून घटकाभर टॅमपासला येणार ते ओझं घेऊन कुठे जाणार? जास्त तयारीबियारी

रोमान्स

‘मिस्यू’, ‘मिसिंग यू’ हे काय असतं हो?’’ ‘‘ती त्याला मिस् करत्येय म्हणजे त्याची आठवण काढत्येय.’’ ‘कर्म माझं. दहा दहा मिनिटांनी तर फोन करतात एकमेकांना! एकेकदा वाटतं, म्हणावं, लग्नानंतर बोलायला काहीतरी शिल्लक

देव जाणे

‘‘तुमचं, मागच्या पिढीचं जगणं सीमित असेल सर, पण समोर येणाऱ्या प्रत्येक माणसावर संशय घेण्याजोगं नक्की नव्हतं. माणसांना माणसांचा भरवसा असला, की देवाची आठवण फारशी होत नाही असं काही तरी

लग्न करावं लोकांसाठी!

वय, शिक्षण, पैसाअडका, जातपात वगैरे सगळ्या बाबतीत नवरामुलगा नवऱ्यामुलीपेक्षा अमुक इतकी अंगुळं वरच असला पाहिजेच हा आग्रह आतातरी सुटतोय म्हणता? नाव सोडा. मागचे लोक हे स्वत:च्या तोंडाने स्पष्ट बोलायचे.

फ्रिजमधलं अन्न

‘‘एकेकाळी आमच्या सोसायटीचा गणेशोत्सव कसला दणक्यात व्हायचा. नाटकं काय, खेळांच्या स्पर्धा काय, कधी कधी खडाजंगी भांडणंसुद्धा.. माणसांची हिरीरी होती सगळ्यात. आता सगळंच फ्रीजमधल्या अन्नासारखं झालंय. आहे का? तर आहे.

‘परकीय श्क्तींचा हात’

आधुनिक शहरी कुटुंबजीवनाचा एक वेगळा पेच माझ्यासमोर येत होता. देशाच्या अनेक (गैर)व्यवहारांमध्ये ‘परकीय शक्तींचा हात’ असतो हे आता ऐकून-वाचून पाठ झालय. पण कुटुंबजीवनात, वेगळ्या अर्थाने परकीय शक्तींचा हात ढवळाढवळ

Just Now!
X