News Flash

ही माणसं तर अचाटच आहेत..

‘पुणे महानगरपालिका कामगार युनियन’चं काम पाहत असताना, त्यातल्या कामगाराच्या न्याय्य हक्कासाठी लढताना त्यांच्यातलं माणूसपण वेगळ्या तऱ्हेने सामोरं आलं तर अनेक माणसांचं माणुसकीहीन वागणंही दिसलं.

आरोग्यशील स्त्री सामर्थ्य

‘‘चिकाटीने काम करणारी आणि ‘एस.टी.च्या दरात उपचार गावातच’ नव्हे तर घरात पोहोचवणाऱ्या ‘भारत वैद्य’ या महिला आरोग्य कार्यकर्त्यांनी

यशवर्धिनी

समाजकार्याला सुरुवात केली त्याला जवळजवळ ३२ वर्षे लोटली. या ३२ वर्षांत अनेक प्रकारचे चढ-उतार पहिले. सामाजिक कार्याची आवड होतीच म्हणून हा

वाटचाल सर्वागीण प्रगतीसाठी

पत्रकं नाहीत, लाऊडस्पीकर नाही, फार मोठा प्रचार नाही तरीही २०० महिलांचा निघालेला हा कुरखेडय़ाच्या इतिहासातला फक्त स्त्रियांचा पहिलाच मोर्चा.

युवाशक्ती सावरताना..

बाबासाहेब खेर यांनी रुजवेल्या रोपाचं ‘युवा परिवर्तन’मध्ये रूपांतर करणाऱ्या किशोर आणि मृणालिनी खेर यांनी युवाशक्तीला जगण्याचं बळ मिळवून दिलं.

आधार गट, बचत गटातून जनजागृती

बीड येथे १९९६ मध्ये राहायला आलो आणि तेव्हापासून आजपावेतो माझा मानवी हक्कासंदर्भातील कामाचा आलेख वाढताच आहे.

आम्ही रानाची पाखरं पाखरं

अंधारातल्या जगण्यापासून आता सौरऊर्जेचा का होईना प्रकाश अनुभवणाऱ्या आदिवासींचं आयुष्य बदलत चाललं आहे.

आधारघराने दिला जीवनाधार

गेली १६ र्वष विकलांगांसाठी काम करणाऱ्या मीराताई लाड आज ८२ व्या वर्षीही तरुणाला लाजवेल अशा निष्ठेने आणि तन्मयतेने ‘आधारघर’ चालवत आहेत.

रस्त्यावरील मुलांचे भवितव्य घडविताना

आज मुंबईत विविध कारणास्तव रस्त्यावर राहणारी एक ते दीड लाख मुलं आहेत. या मुलांच्या समस्यांचे स्वरूप समान -अपुरी कमाई, शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण !

एकमेकां साहय़ करती सव्यंग-अव्यंग

सामान्य मुलांबरोबरच कर्णबधिर, अंध, बहुविकलांग किंवा मतिमंद अशा मुलांना एकाच छताखाली शिकण्याची व्यवस्था करत

पुनर्वसनाचा ‘नीहार’

नीहारचा अर्थ आहे दवबिंदू. दवबिंदू जसा कमळाच्या पानावर पडला की चमकतो नाही तर मातीमोल होतो तसंच या मुलांचं आहे

स्वावलंबी आश्रय

देहविक्रयाच्या व्यवसायात अडकलेल्या महिलांच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी पुण्यातील ‘चैतन्य महिला मंडळा’ने रात्रीचे पाळणाघर सुरू केले.

भय केव्हाच संपले आहे

अपघातातील, दंगलीतील किंवा गुन्ह्य़ातील अनेक मृतदेह ओळख न पटल्याने किंवा अन्य कारणाने बेवारस राहतात.

बीज रुजावे रुजावे

विकलांग आणि अतिविकलांग व्यक्तींना पुन्हा त्यांच्या ‘पाया’वर उभं करणं हे आव्हानात्मक कामच आहे.

शेवटचा दिस गोड व्हावा

‘आपले मूल ‘मतिमंद’ आहे हे समजल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती?’ हा प्रश्न आजपर्यंत अनेक वेळा मला आणि माझ्या पतीला विचारला गेला आहे.

वसा वंचितांच्या विकासाचा

समाजातील दुर्बल घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलं, महिला आणि वृद्ध यांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘दिशा एनजीओ’ची स्थापना करून, विकासापासून वंचित असणाऱ्या या घटकांच्या सर्वागीण

‘संस्कार’ शाळा

९८४ साली पुण्याजवळील पिरंगुट या छोटय़ाशा गावात आम्ही आमच्या शाळेची मुहूर्तमेढ रोवली, याला निमित्त होतं आमचा मतिमंद मुलगा.

मुळारंभ‘आरंभ शिक्षणाचा!

आज‘आरंभ’ची सानपाडा, तुर्भे नाका, तुर्भे स्टोअर्स, तुर्भे एनएमएमसी, पवने व दिघा येथे सहा केंद्रे सुरू आहेत.

समाजाने अव्हेरलेल्यांची‘सहेली’

या संघटनेत काम करायला सुरुवात केल्यापासूनच्या मन अस्वस्थ करणाऱ्या अनेक कहाण्या, आजही मनात घर करून बसल्या आहेत.

अश्रूंची होती फुले

‘‘स्वमग्नता वा ऑटिझम ही जन्मस्थ अवस्था आहे. तो रोग नाही, त्यामुळे त्यावर औषध-उपाय करता येत नाही.

..देणाऱ्याचे हात घेतलेली ‘जागृती’

घरातल्या मोलकरणीच्या मुलीच्या शिकवण्याचं निमित्त घडलं आणि त्यातून स्फूर्ती मिळाली ती झोपडपट्टीतील मुलांना शिकवण्याची.

सामील व्हा या शिक्षणाच्या दिंडीत

‘डोअर स्टेप स्कूल’ ही मुलांना त्यांच्या घरी जाऊन शिक्षण देणारी संस्था. मुलांना साक्षर करावे

पत्र्याची शेड ते वसतिगृह

स्थलांतरित ऊसतोड कामगारांची मुले, ग्रामीण व शैक्षणिकदृष्टय़ा अप्रगत मुले, वेश्या, तमाशा कलावंत, देवदासी महिला यांची मुले

भयानकतेतून विधायकतेकडे

शहरी पुण्यातून थेट सोलापुरातील सांगोल्यासारख्या ग्रामीण भागाच्या सासुरवाशीण झालेल्या डॉ. संजीवनी केळकर तिथल्या पहिल्या महिला डॉक्टर. दु:ख, दारिद्रय़ यामुळे या भागाचे जे भयावह चित्र त्यांच्यासमोर आले त्यातून त्यांना प्रेरणा

Just Now!
X