News Flash

निद्रेबद्दलचे गैरसमज..

‘झोप’ प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग असली तरी ही देणगी ‘फुकट’ मिळाल्याने आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो.

अतिनिद्रा

अतिनिद्रेची अनेक कारणे असतात. एक आहे, अपघातानंतर उद्भवणारी अतिनिद्रा. काही अपघातांनंतर डोक्याला मुका मार बसतो,

अतिनिद्रा

झोपेशी निगडित समस्या असणाऱ्या तीस टक्के लोकांमध्ये रात्रीच्या झोपेची वेळ आणि प्रत यांचा काहीच बिघाड नसतो तरीही त्यांची निद्राकेंद्रे उगाचच दिवसाही काम करतात. यालाच ‘अतिनिद्रा’ अर्थात हायपरसोम्नीया असे म्हटले

हृदयाची भाषा

भावनिक मेंदू / अ‍ॅमीग्डिला हा वैचारिक मेंदूपेक्षा कितीतरी पटीने प्रबळ ठरतो. भावनिक मेंदूतून तब्बल आठपटीने जास्त संदेश हे वैचारिक मेंदूकडे जात असतात. म्हणजे वैचारिक मेंदूशी बोलून संवाद करण्याऐवजी जर

गुंतता हृदय हे!

गेल्या दोन लेखांत आपण ‘हार्टमॅथ’ या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून घेतली. या लेखमालेचा उद्देश मुळी नवीन तंत्रज्ञानाची माहिती सर्वसामान्यांनाच नाही तर वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनादेखील करून देणे हा आहे.

हृदयाचे गणित!

बऱ्याच वेळेला लहानग्यांची कडाडून भांडणं होतात पण दोन तासांनंतर ते परत एकत्र खेळताना दिसतात. तिथे भावनांची तीव्रता पटकन विसरली जाते. याउलट ‘जिंदगीभर नही भुलूंगा!’ अशी मोठय़ा माणसांची धारणा असते.

गतिमंद मुलांची झोप

गतिमंद मुलांचा भावनिक बुद्धय़ांक (इमोशनल इंटेलिजन्स कोशण्ट) हा त्यांच्या बुद्धीच्या (आयक्यू) तुलनेने सरस असतो, असे निरीक्षण त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या बऱ्याच व्यक्तींनी नोंदवलेले आहे;

झोपेचे घडय़ाळ

‘सूर्यवंशीय’ असणे वा ‘चंद्रवंशीय’ असणे हा रोग नाही हे कृपया ध्यानात घ्या. दोघांमध्ये समाजापेक्षा भिन्न घडय़ाळ असल्याने अडचण निर्माण होऊ शकते इतकेच.

चंद्रवंशीयाचं घडय़ाळ

बहुतांश लोकांमध्ये वय वष्रे १२ ते २० पर्यंत शरीरातील घडय़ाळ उशिरा झोप आणते, पण प्रौढावस्थेत प्रवेश केल्यावर मात्र अनेकांचे घडय़ाळ हे समाजाच्या घडय़ाळासारखेच (११ ते ६) अशी वेळ देते.

निद्रेचे घडय़ाळ

गेल्या चार-पाच वर्षांत रंजनचा दिनक्रम फारच विचित्र झाला होता. रात्री उशिरापर्यंत जागणे आणि दुपारी उठणे. इलेक्ट्रॉनिक मीडिया, रात्री चालणारे मोबाइलवरचे टेक्स्िंटग, इंटरनेट, टी.व्ही. इत्यादींमुळे आपला मुलगा रात्री जागतो, असं

घोरासुराचा वध (उपाय)

स्लीप अ‍ॅप्नीयासकट घोरणे यावर असलेला ‘रामबाण’ उपाय म्हणजे ‘सीपॅप.’ हे यंत्र एका छोटय़ा खोक्याप्रमाणे दिसते. हवा आतमध्ये घेऊन एका विशिष्ट दाबाने बाहेर टाकणे हे या यंत्राचे काम. १९८० साली...

निद्राचाचणी

अनेकांना निद्राचाचणी का करावी, थेट उपचार का घेऊ नये, असा प्रश्न पडतो. याची कारणमीमांसा म्हणजे, निद्रेचे तब्बल ८४ विकार आहेत. घोरणे आणि स्लीप अ‍ॅप्निया हा एक झाला, पण दुसरे

घोरासुराचा वध!

ऑस्ट्रेलियातील आदिवासी एक लांबलचक  कण्र्यासारखे घनगंभीर आवाज करणारे 'डिजीरिडू' नावाचे वाद्य वापरतात. दररोज २० मिनिटे या पद्धतीने चार महिने 'डिजीरिडू'च्या प्रॅक्टिसनंतर घोरणे तर कमी झालेच, पण 'स्लीप अ‍ॅप्नीया'देखील निम्म्याने

घोरणे

घोरण्यामुळे बॅरोरिसेप्टरच्या (मेंदूचा रक्तपुरवठा सुरळीत करणे) कार्यावर परिणाम होतो. पलंगावरून झटकन उठल्यावर काही लोकांना चक्कर आल्यासारखे वाटते, याचे कारण बॅरोरिसेप्टरचे काम मंदावणे...

घोरणे

झोपाळूपणा अथवा थकवा वाढण्याच्या एका महत्त्वाच्या कारणाकडे आपण दुर्लक्ष करतो. ती बाब म्हणजे ‘झोपेची गुणवत्ता!’ झोप जर खंडित असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला थकवा येतो.

घोरणे

घोरणे आणि स्लिप अ‍ॅप्नीया यामुळे केवळ शेजारी झोपलेल्या व्यक्तीला नव्हे, तर स्वत:च्या शरीरातदेखील बदल होत असतात. वजन वाढणे, डोके दुखणे, ब्लड प्रेशर वाढणे,

दिवास्वप्न

बऱ्याच लोकांना दिवास्वप्ने बघणे ही वेळेचा अपव्यय करणारी सवय वाटते. काही अंशी ते खरेदेखील असते. पण अनेक कलाकारांना आणि सृजनशील माणसांना ते वरदान ठरू शकते!

स्वप्नांचा मागोवा

साखरझोपेच्या, ‘रेम’ झोपेच्या काळात मेंदू जागृत अवस्थेपेक्षा दीडपटीने जास्त कार्यरत असतो. या काळात संपूर्ण शरीर क्लांत (रिलॅक्स्ड) नसते, तर निपचित (पॅरॅलाइन्ड) पडते.

स्वप्नांचा अर्थ

जगात सगळ्यात पहिला, स्वप्नांच्या वेगवेगळ्या कारणांची काटेकोर मीमांसा करणारा ग्रंथ भारतात निर्माण झाला आहे. ‘बृहतनिघंटू रत्नाकरम’ या ग्रंथात ‘स्वप्न प्रकाशिका’ असा अध्याय आहे.

स्वप्नांचा मागोवा

मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा! स्वप्नांतील पदर धुक्याचा हातास कसा लागावा?

‘गुडाकेश’ व्हायचंय?

हुकमी झोप ही सहजसाध्य नसली तरी प्रयत्नाने आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शक्य आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अशा झोपेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

हुकमी झोप

शहरामध्ये  असलेल्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक लोकांना रात्री पुरेशी झोप घेता येत नाही. कमी झोपेचे दुष्परिणाम नुसते मनावरच नाही तर शरीरावरदेखील होतात. वेळेअभावी रात्रीची झोप आकुंचित झालेल्या लोकांकरिता बहुभाजित झोप

हुकमी झोप

झोप अप्रिय असलेला माणूस विरळाच. शिवाय झोपेची शारीरिक स्वास्थ्यतेसाठी अत्यंत गरज असते. मात्र आताच्या काळातला कामाचा वेग पाहाता प्रत्येकाला

Just Now!
X