26 January 2021

News Flash

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर लाईव्ह दर्शन

पुण्यातील दगडूशेठ गणपती हा लाखो भाविकाचं श्रद्धास्थान आहे. फक्त गणेशोत्सवच नाही तर इतर वेळीही पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी असते. दगडूशेठ हलवाई गणपती हे पुण्याची ओळख आहे असंही म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गणेशोत्सवातही गणपतीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी होतेच. याच दगडूशेठ हलवाई गणपतीचे लाईव्ह दर्शन तुम्ही घेऊ शकता लोकसत्ता डॉटकॉमवर. गणेशोत्सव काळात दगडूशेठ हलवाई गपणतीचे लाईव्ह दर्शन घेण्यासाठी क्लिक करा loksatta.com
– लोकसत्ता ऑनलाईन टीम

Just Now!
X