13 August 2020

News Flash

पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यास भारत बांधील -राष्ट्रपती

पाकिस्तानसमवेत सौहार्दाचे, शांततेचे, मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यास भारत बांधील आहे

| March 23, 2016 02:26 am

पाकिस्तानसमवेत सौहार्दाचे, शांततेचे, मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यास भारत बांधील आहे, दोन देशांमधील सहकार्यामुळेच प्रांतात प्रगती आणि भरभराटीची द्वारे खुली होतील, असे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानच्या राष्ट्रदिनानिमित्त अध्यक्ष ममनून हुसेन यांना पाठविलेल्या संदेशात मुखर्जी यांनी पाकिस्तानातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2016 2:26 am

Web Title: india committed to friendly ties with pakistan president pranab mukherjee
टॅग Pakistan
Next Stories
1 ओबामा-कॅस्ट्रो यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मतभेदाचे दर्शन
2 अमेरिकेतील जनमत चाचणीत ट्रम्प, क्लिंटन यांची आघाडी
3 ‘म्यानमार सीमेवरून आसाम रायफल्सला मागे घेणार नाही’- राजनाथ सिंह
Just Now!
X