21 September 2020

News Flash

व्ही. के. सिंग यांच्याकडून माफीनामा

प्रसारमाध्यमांना उद्देशून ‘प्रेस्टिटय़ूट’ अशा शब्द वापरल्याबद्दल परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी पत्रकारांची माफी मागितली आहे.

| April 12, 2015 05:13 am

प्रसारमाध्यमांना उद्देशून ‘प्रेस्टिटय़ूट’ अशा शब्द वापरल्याबद्दल परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी पत्रकारांची माफी मागितली आहे. पण १० टक्के पत्रकारांना आपले शब्द लागू पडतात, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यापेक्षा पाकिस्तानी वकिलातीला भेट देणे जास्त सनसनाटी आहे असे सिंग यांनी उपरोधाने म्हटले होते. त्याचा विपर्यास करून वार्ताकन करणाऱ्या प्रसारमाध्यमांना उद्देशून सिंग यांनी ‘प्रेस्टिटय़ूट’ असा शब्द वापरला होता. त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 5:13 am

Web Title: vk singh apologises to media for presstitutes remark
टॅग Vk Singh
Next Stories
1 जमात-ए-इस्लामीच्या नेत्याला फाशी
2 भारताकडून पाकिस्तानला स्पष्ट सूचना
3 फ्रान्सची एअरबस कंपनी भारतातील कामकाज वाढविणार
Just Now!
X