नवी दिल्ली : बँकॉक येथून कोलकात्याकडे येणाऱ्या थाई स्माईल एअरवेजच्या विमानात प्रवाशांमध्ये झालेल्या हाणामारीची नागरी हवाई वाहतूक कार्यालयाने (बीसीएएस) पोलिसांत तक्रार दिली आहे. नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही प्रवाशांची ही वागणूक स्वीकारार्ह नसल्याचे सांगत घटनेवर टीका केली आहे.

गेल्या आठवडय़ात घडलेल्या या घटनेचे दृश्य समाजमाध्यमांमध्ये पसरल्यानंतर बीसीएएसने कारवाई सुरू केली आहे. विमान कंपनीने डीजीसीएला या घटनेचा अहवाल दिला असून मागे केलेले आसन पुढे घेण्यास एका प्रवाशाने नकार दिल्यामुळे वादाला सुरूवात झाली आणि त्याचे पर्यावसन मारामारीत झाल्याचे त्यात म्हटले आहे.

indian railways irctc rpf caught 21 people in ac coach without tickets from bhagalpur district of bihar
रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करताय? मग ‘हा’ VIDEO पाहाच, तुम्हालाही भरावा लागू शकतो ‘इतका’ दंड
11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे
Thane Police Arrests, Interstate Thief Operating, Between Assam and Mumbai, Solves 22 Cases, theft of assam, thane theft, navi mumbai theft, mumbai theft, aeroplane, marathi news, crime news, robbery news,
चोरीसाठी विमानाने मुंबईचा प्रवास, नागालँड आसाम मधील चोरट्याला अटक