WhatsApp Feature: जगभरात याचे २ अब्जापेक्षा जास्त युजर्स आहेत. यातून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता. व्हिडिओ कॉल्स , व्हॉइस कॉल्स आणि फोटोज शेअर करणे अशा अनेक गोष्टी करता येतात. हे माध्यम मेटाच्या मालकीचे आहे. आता यातच एक नवीन फिचर आले आहे ते कोणते ते आपण पाहुयात. व्हाट्सअँप या सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर येणारे फिचर असे आहे की ज्यातून तुम्ही युजर्सच्या आलेल्या मेसेजला तुम्ही आता इमोजीने उत्तर देऊ शकणार आहेत.

हे करताना तुम्ही काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

१. तुम्ही फक्त आलेल्या मेसेजपैकी एकाच मेसेजला तुमची प्रतिक्रिया जोडू शकतो.

Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
kasturi cotton
कस्तुरी कॉटन…देशातील सर्वोत्तम कापूस!
WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
UPSC third topper Donuru Ananya Reddy told Virat Kohli is her inspiration
VIDEO : UPSC परिक्षेत तिसरा क्रमांक पटकावणारी अनन्या मानते कोहलीला आदर्श; म्हणाली, “विराटचा अ‍ॅटिट्यूड…”

२. समजा मेसेज डिलीट करण्यात आला असल्यास तुमची प्रतिक्रिया सुद्धा डिलीट होणार आहे.

३. तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया व त्यांची संख्या तुम्हाला लपवता येणार नाही.

४. तुम्ही तुमची प्रतिक्रिया डिलीट करताना ते न झाल्यास समोरील युजर तुमची प्रतिक्रिया पाहू शकतो.

हेही वाचा : Amazon Great Republic Sale 2023: सर्वोत्तम स्मार्टफोन्सवर मिळतेय ‘इतकी’ सूट

फिचर कसे वापरावे ?

Step -1 : तुम्ही तुमचे व्हाट्सअँप ओपन केले की चॅटबॉक्स वर क्लिक करा.

Step -2 : तुम्हाला ज्या मेसेजला प्रतिक्रिया द्यायची आहे तो मेसेज सिलेक्ट करा.

Step-3 : ज्या मेसेजला उत्तर द्याचे तो मेसेजवर प्रेस करावे.

Step-4 : प्रेस केल्यावर तुम्हाला तिथे इमोजी दिसतील. त्यातील आवडत्या इमोजीवर क्लीक करावे.

Step-5 : ईमोजीवर क्लिक केल्यावर तो इमोजी त्या मेसेजला जोडला जाईल.

अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला आलेल्या मेसेजला इमोजीने प्रतिक्रिया देऊ शकता. व तुम्ही दिलेली इमोजीची प्रतिक्रिया तुम्हाला नको असल्यास त्या इमोजी वर कलिक करावे व तिथे एक रिमूव्ह असा पर्याय दिसतो . त्यावर क्लिक केले तो इमोजी तिथून डिलीट होईल.