Premium

१०-१२ वी नंतर Aviation क्षेत्रात कसे करावे करिअर, भरतीचे नियम, निकष जाणून घ्या? वाचा आजच्या दिवसाचे महत्त्व

International Civil Aviation Day 2023 : आज ‘आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक’ दिवसाचे महत्व आणि करियर संधी जाणून घेऊ…

International Civil Aviation Day 2023 Know the history significance and career opportunities
(सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) आजचा दिवस विमान वाहतुकीसाठी महत्वाचा का ?

International Civil Aviation Day 2023 : ‘विमान प्रवास’ वाहतूक व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग झाला आहे. विमान प्रवास प्रवाशांना विविध देशात अगदीच कमी वेळात अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून त्यांचा प्रवास सुखकर करतात. विमान प्रवास करण्यासाठी विमानतळावर प्रवेश करण्यापासून ते विमान लँडिंगपर्यंत अनेकांचा यात मोलाचा सहभाग असतो. देशातील अनेक छोट्या शहरांना हवाई वाहतुकीने जोडण्यासाठी उडान योजना सुद्धा राबवण्यात येत आहे. जगभरातील सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी नागरी उड्डान विमान प्रवासाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आज जगभरात ७ डिसेंबर हा दिवस “आंतराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस” (Civil Aviation Day) म्हणून साजरा केला जातो. जगभरातील विमानतळांवरील कर्मचारी, व्यवस्थापन, हवाई वाहतूक आदी नियंत्रणासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. या खास दिवसानिमित्त आपण या दिवसाचा इतिहास आणि महत्व, पहिला नागरी विमान वाहतूक दिवस कधी साजरा करण्यात हे तर पाहणारच आहोत. पण, त्याचबरोबर तुम्हाला या क्षेत्रात करियर करायचं असेल तर तुमच्यात कोणते कौशल्य असले पाहिजे हे सुद्धा या लेखातून पाहू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिवस का साजरा केला जातो?

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: International civil aviation day 2023 know the history significance and career opportunities itdc asp

First published on: 07-12-2023 at 13:18 IST
Next Story
मलेरियाचा जागतिक अहवाल भारताविषयी काय सांगतो?