
निरोगी राहण्यासाठी
बदलत्या जीवनशैलीत आपण नैसर्गिक वागणे विसरून कृत्रिमपणे वागत राहतो.

घरासाठी कर्ज घेताय..
क्रेडिट कार्ड आणि पूर्वी घेतलेल्या कर्जाच्या रिपेमेंटमध्ये विसंगती आढळल्यास बँक कर्ज नाकारू शकते

घर घेताना..
० घर घेण्यापूर्वी जाणून घ्या की हे घर आपल्या गरजा पूर्ण करणारे आहे का? त्यातील खोल्यांची संख्या किती आहे? हॉल, स्वयंपाकघर, शयनकक्ष, मुलांची खोली शौचालयासह आहे का? खोल्यांचा आकार

एकल पालकत्व निभावताना
एकटय़ा पालकाने मुलांना सांभाळताना सर्वप्रथम आपण एकटे असल्याची भावना आपल्या मनातून काढून टाकावी.

घरगुती गॅस वापरताना
खोलीचे क्षेत्रफळ १० चौरस मीटर असल्यास दोन सिलेंडर ठेवण्यास हरकत नाही. दुसरा सिलेंडर बंद जागेत ठेऊ नये.

गॉगल वापरताना..
लेन्स नियमित साफ कराव्यात. साफ न केल्यास त्यावर धूळ आणि घामाचा चिकट थर जमून धूसर दिसायला लागेल.

प्रवासाला जाताना ..
१०-१५ दिवसांसाठी प्रवासाला जाणार असल्यास घराची दारे आणि खिडक्यांना जुने पेपर लावा, म्हणजे जास्त धूळ घरात येणार नाही. खिडक्यांना आतल्या बाजूने कडी लावून बंद करा.

केक करण्यापूर्वी..
केक करण्यासाठी केक पॅन, मफिन पॅन किंवा कुकी शीट यांचा वापर करावा. ही भांडी नसल्यास अॅल्युमिनीयम, नॉनस्टिक किंवा काचेच्या पसरट भांडय़ाचा वापर करता येतो.

करून बघावे असे काही संकलन-
स्वयंपाकघरात दुधाच्या पिशव्या, शीतपेयांच्या किंवा औषधाच्या रिकाम्या बाटल्या, वाणसामानाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, वर्तमानपत्राची रद्दी यांची दाटी करू नये.

स्मार्टफोनची काळजी
० पावसाळ्यात आपल्या मोबाइलसाठी वॉटरप्रूफ कव्हर्स, पाऊच किंवा पारदर्शी प्लॅस्टिक बॅगचा वापर करा. ते वॉटरप्रूफ असल्यामुळे मोबाइलमध्ये पाणी जाणार नाही.

ओठांची काळजी
० वातावरणातील बदल, वाढते वय आणि ‘ब’ जीवनसत्त्वाची कमतरता यामुळे ओठ फुटतात. ओठांच्या कडेला भेगा पडल्यामुळे तोंड उघडणे कठीण होते. यापासून सुटका होण्यासाठी फळे, भाज्या, मासे, अंडी...

मायक्रोवेव्ह ओव्हन वापरताना…
० आपलं स्वयंपाकघर आणि कुटुंबातील सदस्यसंख्या लक्षात घेऊन मायक्रोवेव्ह खरेदी करावा. छोटय़ा कुटुंबासाठी १८ ते २० लिटरचा मायक्रोवेव्ह योग्य आहे.

पायांची काळजी
० पायाला भेगा पडल्या असतील तर एरंडेल, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन टाचांवर दिवसातून २ वेळा चोळून लावा.

बहुउपयोगी नेलपेंट
गिफ्ट पाकीट चिकटवण्यासाठी गोंद किंवा ग्लू स्टिक न मिळाल्यास पाकिटाच्या कडांना नेलपॉलिश लावून ते बंद करा. रंगीत नेलपेंट असेल तर छान आउटलाइन करू शकाल आणि पारदर्शक नेलपेंट असेल तर

लॅपटॉपची सफाई
० लॅपटॉपची साफसफाई करण्यापूर्वी लॅपटॉप बंद करून त्याला जोडलेली बाहेरील अटॅचमेंट काढून मगच स्वच्छता सुरू करावी.

करून बघावे असे काही
० घरातील पुस्तके चांगल्या स्थितीत राहावीत म्हणून ती आर्द्रता नसणाऱ्या ठिकाणी ठेवावी, कारण कागद ओलावा शोषून घेत असल्याने ओलावा असणाऱ्या ठिकाणी, पुस्तकाची पाने लवकर फाटण्याची शक्यता असते. ० सोयीसाठी

करून बघावे असे काही
अचानक सूप करायचे झाले आणि ताजे क्रीम नसल्यास लोणी आणि दूध यांचे मिश्रण करून सूपमध्ये टाकावे.