News Flash

अनुदानित ‘बीपीएड’ प्राध्यापकांमध्ये असंतोष

राज्यातील आठ अनुदानित खासगी बी.पी.एड. महाविद्यालयातील प्राध्यापकांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

| January 30, 2013 10:19 am

राज्यातील आठ अनुदानित खासगी बी.पी.एड. महाविद्यालयातील प्राध्यापकांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
शारीरिक शिक्षणाचा पदवी अभ्यासक्रम शिकवणाऱ्या अर्थात, बी.पी.एड. महाविद्यालयांची संख्या राज्यात दोनशेवर आहे. पैकी फक्त आठ महाविद्यालयांना शासनाकडून अनुदान मिळते. त्यातही गंमत अशी की, ही महाविद्यालये उच्च व तंत्रशिक्षण विभागाशी संलग्न नसून युवा व क्रीडा संचालनालयाशी संलग्न आहेत. पण महाविद्यालयांची संलग्नता मात्र विद्यापीठांशी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2013 10:19 am

Web Title: profesers are unsatisfied of bped college
टॅग : Salary
Next Stories
1 हरवलेले शिक्षकत्व गवसण्यासाठी..
2 सर्व शिक्षा अभियानाचा निधी खर्ची घालण्याची लगीनघाई
3 बारावीच्या वेळापत्रकात पुन्हा अंशत: बदल
Just Now!
X