23 November 2017

News Flash

सेनादलाची उत्तर प्रदेशवर १४९ धावांची आघाडी

सेनादलाने पहिल्या डावात २६३ धावा करीत रणजी क्रिकेट उपान्त्यपूर्व लढतीत उत्तर प्रदेशवर १४९ धावांची

पी.टी.आय., इंदूर | Updated: January 7, 2013 7:07 AM

सेनादलाने पहिल्या डावात २६३ धावा करीत रणजी क्रिकेट उपान्त्यपूर्व लढतीत उत्तर प्रदेशवर १४९ धावांची आघाडी घेतली. दिवसअखेर उत्तर प्रदेशने दुसऱ्या डावात ४ बाद १३८ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक-उत्तर प्रदेश १३४ व ४ बाद १३८ (तन्मय श्रीवास्तव ५४, महंमद कैफ ३३, आयरीश आलम खेळत आहे ३३, सूरज यादव ४/३३).
सेनादल-२६३ (रजत पालिवाल ११२, सरबजितसिंग ४०, अंकित राजपूत ५/६१, इम्तियाझ अहमद ३/८०).

First Published on January 7, 2013 7:07 am

Web Title: senadal ahead of uttar pradesh by 149 runs