News Flash

सिंधूवर इनाम आणि अभिनंदनांचा वर्षांव

चीनमधील गुआंगझाऊ येथे झालेल्या जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या विश्व अिजक्य बॅडमिंटन स्पध्रेत कांस्यपदक जिंकण्याची किमया साधणाऱ्या पी. व्ही. सिंधूला

| August 12, 2013 12:40 pm

चीनमधील गुआंगझाऊ येथे झालेल्या जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या विश्व अिजक्य बॅडमिंटन स्पध्रेत कांस्यपदक जिंकण्याची किमया साधणाऱ्या पी. व्ही. सिंधूला भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने १५ लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. आपल्या बॅडमिंटन कारकीर्दीतील पहिल्याच विश्व अजिंक्यपद स्पध्रेत खेळणाऱ्या सिंधूने पदक जिंकून इतिहास घडविला आहे. ती हा पराक्रम करणारी पहिला महिला तर तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे.

क्रीडामंत्र्यांकडून अभिनंदन
नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडामंत्री जितेंद्र सिंग यांनी रविवारी पी. व्ही. सिंधूचे अभिनंदन केले. जितेंद्र यांनी आपल्या अभिनंदन पत्रात म्हटले आहे की, ‘‘विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पध्रेत स्पृहणीय कामगिरी बजावल्याबद्दल तुझे अभिनंदन. महिला एकेरीत कांस्यपदक जिंकून तू देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहेस.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 12:40 pm

Web Title: sindhu get prised and gets prizes
टॅग : Pv Sindhu
Next Stories
1 चौथी कसोटी रंगतदार अवस्थेत
2 फैसलाबाद संघाच्या चॅम्पियन्स लीगमधील सहभागाविषयी पाकिस्तान क्रिकेट मंडळ चिंतेत
3 महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या दैनंदिन भत्त्यात वाढ
Just Now!
X