कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत चिलीकडून पराभव पत्करल्यानंतर अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. मेस्सीला हा पराभव जिव्हारी लागला. पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचलेला सामना हातातून निसटल्यानंतर मेस्सीच्या डोळ्यांत अश्रू तरळले. गेल्या २३ वर्षांपासून अर्जेंटिनाला कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नाही. गतवर्षी देखील अर्जेंटिनाला चिलीने धक्का देत स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. यंदाही तोच कित्ता गिरवत चिलीने अर्जेंटिनाच्या स्वप्नांना सुरूंग लावला आणि अर्जेंटिनाला उप-विजेतेपदावर समाधान मानावे लागले.

व्हिडिओ-

chaturang
सांधा बदलताना : सोबतीचे बळ!
Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo