
हे वर्ष स्वातंत्र्याचे सत्तरावे वर्ष असून २०२२ मध्ये आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करू.
निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय समीकरणे बदलू शकतात
यू. के. सिन्हा हे यूटीआयच्या अध्यक्षपदावरून सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले दुसरे अध्यक्ष होत.
‘भाऊंचे उद्यान’ लोकार्पणप्रसंगी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील
इक्विटास होल्डिंग या कंपनीची प्रारंभिक खुली भागविक्री-आयपीओ साधारण वर्षभरापूर्वी आला होता.
लवकरच अमेरिकेचे औषध प्रशासन अमेरिकेत औषध निर्यातीस परवानगी देण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या मते गुंतवणुकीवर नफा कमाविण्याची ही संधी असली तरी माझे मत फार वेगळे आहे.
भांडवली बाजार, अर्थनियोजन, करबचत आदी विषयांवर वक्ते मार्गदर्शन करतील.