
… त्या अधिकाऱ्यांचा पदभार काढा, असा आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी पालिका प्रशासनाला दिला.
डेक्कन परिसरामध्ये शिरोळे रस्त्यावरील इमारतीतील बंद सदनिका फोडून चोरटय़ांनी साडेअकरा लाखांचा ऐवज लंपास केला.
विद्यापीठाच्या परीक्षांची कामे करायची की पदवीदान समारंभ असा प्रश्न प्राचार्याकडून उपस्थित करण्यात येत आहे.
जर्मन बेकरीसह मुंबई, सूरत, बंगळुरु, अहमदाबाद येथे बाँबस्फोट घडविणारे रियाज भटकल, इक्बाल भटकल, मोहसीन चौधरी हे प्रमुख आरोपी अद्याप फरार…
राज्यमंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपण्यापूर्वीच निकालाच्या तारखांबाबतचे संदेश फिरू लागले आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत समावेश झालेल्या २७ गावांचा र्सवकष विकास व्हायला हवा,
छगन भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ बुधवारी तहकूब केलेली अंदाजपत्रकाची विशेष सभा दुपारी दोन वाजता पुन्हा सुरू झाली.
जर्मन बेकरीत बाँबस्फोट करण्यापूर्वी हिमायत बेग हा श्रीलंकेतील कोलंबो शहरात लष्करे ए तोएबा या दहशतवादी संघटनेचे म्होरके फैय्याज कागझी आणि…
बोरघाटातील खोपोली एक्झिटजवळ एक खासगी प्रवासी बस पुलाच्या संरक्षक कठडय़ाला धडकून झालेल्या अपघातामुळे दरीत पडून दोनजण ठार झाले.