आसामच्या महम्मद सईदने सात बळी घेत महाराष्ट्राचा दुसरा डाव १३४ धावांत गुंडाळला व रणजी क्रिकेट सामन्यात रंगत निर्माण केली.
कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक थांबून महिलांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी २०११ मध्ये झालेल्या कायद्याचा आब महाविद्यालयांमध्येही राखला…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळातर्फे विविध मागण्यांसाठी ४ जानेवारी रोजी शिक्षण संचालकांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन…
राज्याच्या उच्च शिक्षणाचा निर्देशांक २०२० पर्यंत ३५ पर्यंत पोहोचवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सरकारचे दहावीला नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्षच होताना दिसत आहे.
मानवाधिकार, बालहक्क, इतिहासातील शौर्यकथा आदींचा ज्ञानरूपी खजिना ‘सायरस सिलिंडर’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये खुला होणार आहे.
आम आदमी पक्षाला आता भ्रष्टाचारावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘अनुदाने वाढविली की विकासकामांचा वेग मंदावतो, दिल्लीचे ‘आम आदमी पक्षा’चे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल हे सवंग घोषणा करीत असून, पाणीपट्टी माफी…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात जिल्हा परिषद सदस्यांची तर पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी यांनी बीड व परळी येथे सहाही…
सरत्या वर्षांला निरोप व नवीन वषार्ंची सुरूवात साईदर्शनाने करण्यासाठी शिर्डीत बुधवारी भक्तांची विक्रमी गर्दी झाली.
४० वर्षे अविरत सेवा देणाऱ्या खोपोलीतील झेनिथ बिर्ला कंपनीने नुकतीच टाळेबंदी जाहीर केली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे खोपोली परिसरातील पाच…
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सावंतवाडी विभागाच्या वतीने आंबोली या पर्यटनस्थळी लाखो रुपयांच्या कामांच्या निविदा निघूनही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत.
सध्या तुरुंगात असलेले जहाल नक्षलवादी प्रशांत राही व हेम मिश्रा यांच्या प्रकरणांचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर नक्षलवाद्यांच्या जगभरातील समर्थकांनी सध्या…