Latest News

नव्या वर्षात कांद्याचा नीचांकी भाव?

केंद्र सरकारने निर्यातमूल्य कमी करूनही कांद्याच्या दरातील घसरण अद्याप थांबलेली नाही. निर्यातमूल्याची अट रद्द केली नाही, तर नवीन वर्षांत कांद्याच्या…

मुख्यमंत्र्यांच्या पुतळय़ाचे भाजपतर्फे लातुरात दहन

आदर्श घोटाळय़ातील भ्रष्टाचारी मंत्र्यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पाठीशी घालत असल्याचा आरोप व निषेध करीत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे…

दुभंगलेले ओठ, टाळू व्यंगाच्या १८ मुलांवर मोफत शस्त्रक्रिया

नांदेड जिल्हय़ातील राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम, तसेच नांदेड सामान्य रुग्णालयांतर्गत जन्मजात दुभंगलेले ओठ व टाळू हे व्यंग असलेल्या १८ मुलांवर लातूरच्या…

शाहूमहाराजांचे कार्य देशाला दिशा देणारे- डॉ. साळुंके

चाकोरीबद्ध रुढी, परंपरा झुगारून प्रवाहाविरुद्ध जात, राजर्षी शाहूमहाराजांनी देशाला दिशा देण्याचे कार्य करून सामाजिक व्यवस्थेत बदल केले. याची माहिती भावी…

हिंदी सेवा पुरस्काराने आज पुरी यांचा सन्मान

वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या वतीने दिला जाणारा हिंदी सेवी सन्मान पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील निवृत्त…

कार्यकर्त्यांचा पूर्वेतिहास, बूथची संवेदनशीलता तपासणार

लोकसभा, तसेच विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे. पोलीस दलानेही खबरदारी म्हणून राजकीय कार्यकर्त्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात…

गोरेगावला चौथ्या दिवशीही बंद, १२ आरोपी कारागृहात

बॅनर काढण्यावरून दोन गटांत झालेल्या वादातून सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे निर्माण झालेले तणावाचे वातावरण कायम आहे. गावची बाजारपेठ सुरू व्हावी,…

‘लातूर जि.प.ची विविध कामांमध्ये भरारी’

यशवंत ग्रामसमृद्धी अभियान, कुपोषण निर्मूलन, जलसंधारण, ग्रामीण विकास, पशुसंवर्धन अशा अनेक बाबतींत जिल्हा परिषदेचे काम अन्य जिल्हा परिषदांना मार्गदर्शक ठरावे,…

बाबा आमटे पुरस्कारांचे सहा जानेवारीला वितरण

आनंदवनातील अंध, अपंगांना मदत करण्यासाठी हरिओम सेवाभावी संस्थेतर्फे ६ जानेवारीला स्वरानंदवन वाद्यवृंद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच वेळी बाबा…

‘हिंगोली लोकसभेची जागा राष्ट्रवादीचीच’

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच निवडणूक लढवेल. ही जागा मित्रपक्षाला सोडल्याचे वृत्त केवळ अफवा असल्याचा दावा जागा राष्ट्रवादीचे महासमन्वयक वसंतराव वाणी…