29 May 2020

News Flash

मुरुड किनाऱ्यावर संशयित बोटी

रायगड जिल्ह्य़ातील मुरुड सुमुद्र किनाऱ्यावर दोन संशयित परदेशी बोटी आढळून आल्या

अलिबाग : रायगड जिल्ह्य़ातील मुरुड सुमुद्र किनाऱ्यावर दोन संशयित परदेशी बोटी आढळून आल्या . या बोटीना भारतीय सागरी हद्दीतून बाहेर काढण्यात आले असले तरी यामुळे सागरी सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या आठवडय़ात २८ नोव्हेंबर रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास दोन बोटी संशयास्पदरीत्या आढळून आल्या. अरबी समुद्रातील कासा किल्यापासून सुमारे एक मल अंतरावर दोन बोटी असल्याचे गस्ती पथकाच्या लक्षात आले. जवान ८ आणि जवान ९अशी या परदेशी बोटीची नावे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2015 12:26 am

Web Title: 2 suspect boats on the murud shore
Next Stories
1 सहलीसाठी गेलेले महाराष्ट्रातील ६४ शालेय विद्यार्थी चेन्नईत अडकले
2 शनी मंदिरात महिलांना बंदी असेल तर तो त्यांचा अपमान कसा? – पंकजा मुंडे
3 मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनानंतर? मुख्यमंत्री-राज्यपालांमध्ये अन्य मुद्द्यांवर चर्चा
Just Now!
X