08 March 2021

News Flash

जायकवाडीतील पाणी सोडण्यावरून ११ शेतकऱयांनी स्वतःला कोंडले

एकूण ११ शेतकऱयांनी स्वतःला जायकवाडी लाभक्षेत्राच्या कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात कोंडून घेतले.

| November 29, 2013 03:37 am

जायकवाडी जलाशयातील पाणी हिरडपुरी बंधाऱयात सोडण्याच्या मागणीसाठी ११ शेतकऱयांनी शुक्रवारी सकाळी अकरा वाजल्यापासून स्वतःला शासकीय कार्यालयात कोंडून घेतले. एकूण ११ शेतकऱयांनी स्वतःला जायकवाडी लाभक्षेत्राच्या कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात कोंडून घेतले. जायकवाडीतील पाणी हिरडपुरी बंधाऱयात सोडण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी हे आंदोलन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 3:37 am

Web Title: jayakwadi dam water release issue 11 farmers locked themselves
Next Stories
1 केंद्रेकरांच्या बदलीच्या निषेधार्थ बीडमध्ये कडकडीत ‘बंद’
2 पश्चिम महाराष्ट्र धुमसताच!
3 ‘एनडीए’चे रौप्य मराठी तरुणाला
Just Now!
X