23 February 2020

News Flash

पनवेलमध्ये जुळ्या भावंडांचा बुडून मृत्यू

तातडीने पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

पनवेल : खदानीमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून जुळ्या भावंडांचा

मृत्यू झाल्याची घटना वलप गावात घडली. लव आणि अंकुश यादव (वय सहा वर्षे) अशी या मुलांची नावे आहेत. हे दोघेही खेळत असताना एकाचा तोल जाऊन तो खदानीतील पाण्यात पडला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसऱ्याचाही तोल गेल्याने तोही बुडाला. घटनेच्या काही मिनिटांनंतर शेजारच्या तरुणांनी या मुलांना पाण्याबाहेर काढले. त्यांना तातडीने पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

First Published on January 24, 2020 6:46 am

Web Title: twin brother drowning death akp 94
Next Stories
1 ‘नागरिकत्त्व’ कायद्यामुळे स्थानिकांचे नुकसान नाही
2 सुरक्षारक्षकाकडून सुपरवायजरचा खून, दुसऱ्यावर प्राणघातक हल्ला
3 मंत्रिपद नको असताना आग्रह; आता मागूनही मिळत नाही
Just Now!
X