News Flash

‘महाराष्ट्र सदनाची बांधकामापासूनच चौकशी व्हावी’

महाराष्ट्र सदनात घडलेली घटना उपाहारगृहातील असुविधांबद्दलचा असंतोष होता. विरोधकांनी त्यास धार्मिक वळण देऊन हीन दर्जाचे राजकारण केले.

| July 25, 2014 12:50 pm

उद्धव ठाकरे.

महाराष्ट्र सदनात घडलेली घटना उपाहारगृहातील असुविधांबद्दलचा असंतोष होता. विरोधकांनी त्यास धार्मिक वळण देऊन हीन दर्जाचे राजकारण केले. मराठी कलाकार व लोकप्रतिनिधींना त्याचा उपयोग होणार नसेल तर महाराष्ट्र सदनाचे हॉटेल करून ते सर्वाना खुले करावे, असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसेना खासदारांच्या कृतीवर गहजब केला जात असताना दुसरीकडे याच काळात सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय सैनिकांवर गोळीबार होत असून त्याबद्दल कोणी काही बोलत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2014 12:50 pm

Web Title: uddhav thackeray demands enquiry of maharashtra sadan from construction
Next Stories
1 आदिवासी विकास खाते बनले भ्रष्टाचाराचे कुरण
2 साता-याजवळ तीन मुलांचा बुडून मृत्यू
3 कृष्णा नदीला पूर; हरिपूरमध्ये पाणी
Just Now!
X