पुण्यातून कराडला निघालेली विवाहित तरूणी झोपेत मिरज स्थानकावर आल्यानंतर तिच्यावर सामुहिक लैंगिक अत्याचार करण्याबरोबरच तिची कर्नाटकात जमखंडीला विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तीन महिलासह ११ जणाविरूध्द मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना पोलीसांनी गुरूवारी अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मोठी बातमी! एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Married girl woman sexually assault and sold for four lakhs in karnataka zws
First published on: 08-02-2024 at 19:47 IST