Petrol-Diesel Price in Maharashtra: पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबद्दल आज नवीन अपडेट समोर आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या देशातील कंपन्या पेट्रोल, डिझेल विक्री करतात. देशातील तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात. देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पण, अमरावती, परभणी शहरात पेट्रोलची दरवाढ पहायला मिळाली आहे. तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलचा काय सुरु आहे भाव चला पाहू.

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.२७९०.८०
अकोला१०४.०८९०.६५
अमरावती१०५.३९९१.९०
औरंगाबाद१०४.९९९१.४८
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०५.२१९२.३०
बुलढाणा१०५.७५९२.२२
चंद्रपूर१०४.८८९१.४१
धुळे१०४.६१९१.१३
गडचिरोली१०५.१६९१.६९
गोंदिया१०५.१५९१.६६
हिंगोली१०५.६१९२.१५
जळगाव१०४.८१९१.३१
जालना१०५.७४९२.२१
कोल्हापूर१०४.३९९०.९४
लातूर१०५.११९१.६१
मुंबई शहर१०४.२१९२.१५
नागपूर१०४.१९९०.७४
नांदेड१०६.२८९२.७९
नंदुरबार१०५.१७९१.६७
नाशिक१०४.६९ ९१.२०
उस्मानाबाद१०५.२८९१.७९
पालघर१०३.९७९०.४८
परभणी१०७.३९९३.९७
पुणे१०३.९३९६.४६
रायगड१०३.८९९०.५६
रत्नागिरी१०५.५२९१.९६
सांगली१०३.९६९१.४६
सातारा१०५.३४९१.८१
सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१
सोलापूर१०४.९५९१.४७
ठाणे१०३.८९९०.४४
वर्धा१०४.४४९०.९९
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०४.९५९१.४८

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

Horrific VIDEO: Miscreants Drag Youth By Collar Alongside Moving Train At Bhopal Railway Station
प्लॅटफॉर्मवर उभ्या प्रवाशाची चालत्या ट्रेनमधून कॉलर पकडली; फरफटत नेलं अन्…रेल्वे स्टेशनवरचा थरारक VIDEO व्हायरल
MMRC Appeals for Citizen Participation in Tree Planting, Tree Planting Along Colaba Bandra SEEPZ Metro 3 Route, Mumbai Metro Rail Corporation Limited, Mumbai metro 3, tree plantation along Mumbai metro 3 route, Mumbai news
मेट्रो ३ मार्गिकेच्या आसपास वृक्षारोपण करा, एमएमआरसीचे नागरिकांना आवाहन
passengers desperately trying to board an already packed train at the end they jumping onto coupler at station watch ones
गर्दी, गोंधळ अन्… अखेर धावत्या रेल्वेत चढण्यासाठी प्रवाशांनी ‘हा’ निवडला मार्ग; पाहा थक्क करणार व्हायरल VIDEO
trees, Metro 3, route,
‘मेट्रो ३’ मार्गिकेच्या आसपास वृक्षारोपण करा, एमएमआरसीचे नागरिकांना आवाहन
Thief Steals Mobile Phone From Train while charging
तुम्हीही ट्रेनमध्ये मोबाईल चार्जींगला लावता? प्लॅटफॉर्मवर गाडी थांबताच ३ सेकंदात मोबाईल लंपास; प्रवाशांनो ‘हा’ VIDEO पाहाच
Mumbai public transporation
मुंबई: ब्लाॅक कालावधीत टप्पा वाहतूक
oppose to central railway block marathi news,
63 Hours Long Mega Block: मध्य रेल्वेच्या ब्लॉकला सर्व स्तरातून विरोध
Video of fire at Rajiv Chowk metro station goes viral
दिल्ली मेट्रोमध्ये लागली आग? काय आहे Viral Videoचे सत्य, DMRCने केला खुलासा!

पण, आज तुम्हाला कुठे लांबच्या प्रवासासाठी जायचं असेल किंवा कामाच्या निमित्तानं कुठला तरी लांबचा प्रवास करायचा असेल तर सगळ्यात पहिला ट्रॅफिकची भीती वाटते. तेव्हा गाडीतील पेट्रोलची टाकी फूल भारण्याऐवजी कोणताही पर्याय नाही.घराबाहेर पडण्यापूर्वी आणि गाडीत इंधन भरण्यासाठी घरबसल्याच आजचे पेट्रोल आणि डिझेलचे जाणून घेण्यासाठी तुम्ही वरील माहितीनुसार दर तपासून पाहू शकता. तसेच घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरात आज काय सुरु आहे दर एकदा तक्त्यात पाहा.