Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. (हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: सोने-चांदीचे आजचे दर ‘जैसे थे’; जाणून घ्या महाराष्ट्रतील भाव) शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१२०.२७१०२.९७अकोला१२०.१९१०२.९२अमरावती१२१.२४१०३.९३औरंगाबाद१२०.८३१०३.५१भंडारा१२१.१४१०३.८३बीड१२१.९११०४.५६बुलढाणा१२०.८७१०३.५८चंद्रपूर१२०.३०१०३.०४धुळे१२०.१८१०२.८९गडचिरोली१२१.०५१०३.७६गोंदिया१२१.६५१०४.३३हिंगोली१२१.१२१०३.८१जळगाव१२१.७०१०४.३४जालना१२१.७६१०४.४०कोल्हापूर१२०.७५१०३.४६लातूर१२१.३८१०४.०६मुंबई शहर१२०.५११०४.७७नागपूर१२०.१७१०२.९०नांदेड१२२.३३१०४.९६नंदुरबार१२१.१२१०३.८०नाशिक१२०.६०१०३.२८उस्मानाबाद१२०.८३१०३.५२पालघर१२०.७५१०३.४०परभणी१२३.५३१०६.१०पुणे१२०.३०१०२.९९रायगड१२०.०२१०२.७०रत्नागिरी१२१.३७१०४.००सांगली१२०.३६१०३.०९सातारा१२०.६०१०३.२८सिंधुदुर्ग१२२.०६१०४.७२सोलापूर१२०.७८१०३.४७ठाणे१२०.७०१०४.९४वर्धा१२०.७०१०३.४१वाशिम१२०.७०१०३.४१यवतमाळ१२१.८५१०४.५२