Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. Gold-Silver Price on 21 August 2022: सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरण; जाणून घ्या आजची किंमत शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०६.०७९२.६०अकोला१०६.१४९२.६९अमरावती१०६.९१९३.४३औरंगाबाद१०७.१७९३.६५भंडारा१०७.१७९३.६८बीड१०७.२९९३.७७बुलढाणा१०६.४४९२.९८चंद्रपूर१०६.४२९२.९७धुळे१०६.६५९३.१६गडचिरोली१०६.९२९३.४५गोंदिया१०७.८५९४.३३हिंगोली१०७.६६९४.१५जळगाव१०७.३३९३.८३जालना१०७.७४९४.२०कोल्हापूर१०६.५१९३.०५लातूर१०७.४५९३.९३मुंबई शहर१०६.३१९४.२७नागपूर१०६.०४९२.५९नांदेड१०८.२१९४.६९नंदुरबार१०६.८०९३.३०नाशिक१०६.७७९३.२७उस्मानाबाद१०७.४१९३.९०पालघर१०५.९४९२.४४परभणी१०९.०१९५.४२पुणे१०६.१४९२.६६रायगड१०६.८७९३.३३रत्नागिरी१०७.६७९४.१२सांगली१०६.०५९२.६०सातारा१०७.१८९३.६६सिंधुदुर्ग१०८.०१९४.४८सोलापूर१०६.३९९२.९२ठाणे१०६.४५९४.४१वर्धा१०६.२३९२.७७वाशिम१०६.९५९३.४७यवतमाळ१०७.९८९४.४६ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.