News Flash

करोना ‘मास्क’ला हिंदीमध्ये काय म्हणाल?; बिग बींनी दिलेलं उत्तर पाहून चक्रावून जाल

बिग बींनी केला चकित करणारा अनुवाद

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. यावेळी ते चक्क करोना मास्कमुळे चर्चेत आहेत. खरं तर ‘मास्क’ हा इंग्रजी शब्द आहे. या शब्दाचे हिंदी भाषांतर बिग बींनी केलं आहे. हे भाषांतर वाचून तुम्ही देखील चकित व्हाल.

अवश्य पाहा – “…अन्यथा घराणेशाही थांबवणं अशक्य”; स्टार किडनेच केली बॉलिवूडची पोलखोल

अवश्य पाहा – “सर्वाधिक घराणेशाही बॉलिवूडमध्येच”; कुमार सानू यांनी व्यक्त केला संताप

मास्कला हिंदी मध्ये काय म्हणातात? किंवा त्याचे हिंदी अनुवाद करायचे असेल तर कसे कराल? असा प्रश्न बिंग बींनी चाहत्यांना विचारला होता. मात्र या प्रश्नावर कोणीही योग्य उत्तर दिलं नाही. अखेर बिंग बींच या गूढ प्रश्नाच उत्तर दिलं आहे. मास्कला हिंदीमध्ये “नासिकामुखसंरक्षक कीटाणुरोधक वायुछानक वस्त्रडोरीयुक्तपट्टिका” असं म्हणता येईल. हा अनुवाद वाचून नेटकरी चकित झाले आहेत. अमिताभ यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 12:12 pm

Web Title: amitabh bachchan translate face mask for coronavirus mppg 94
Next Stories
1 “…अन्यथा घराणेशाही थांबवणं अशक्य”; स्टार किडनेच केली बॉलिवूडची पोलखोल
2 ‘इंदर कुमारसुद्धा झाले होते घराणेशाहीचे शिकार’; पत्नीचे करण जोहर व शाहरुखवर आरोप
3 करण जबरदस्ती शोमध्ये बोलवून आमच्या नावावर पैसे कमावतो, रणबीरचा व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X